…अन ती मराठी अभिनेत्री चक्क दिसली शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

…अन ती मराठी अभिनेत्री चक्क दिसली शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

आजकाल बऱ्यापैकी स्टार लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात.आणि त्यात आपल्या मराठमोळे स्टार्स सुद्धा माघे नाहीयेत.

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सुद्धा सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव असते. तिच्या सोशल मीडियावर ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आपल्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. आणि तिचा प्रत्येक फोटो आणि तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच असतो.

जरी रुपेरी पडद्यावर तिचा जास्त वावर नसला तरी भाग्यश्री तिच्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. भाग्यश्री सतत तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंसाठी चर्चेत असते.

परंतु यावेळी तिने चक्क शेतामध्ये वावरत असतांनाचा फोटो शेअर केला आहे. भाग्यश्रीचा शेतामधला हा फोटो तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. तिच्या फोटोवर फॅन्सनी शेती शिवाय मजा नाही, वा पाटलीन बाई एकदमच कडककडकककककक अशा वेगवेगळ्या आशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटन खेळाडूची भूमिका साकारत आहे. भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात झळकली होती.

भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे. यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.

Team Hou De Viral