कचराकुंडीत मिळालेल्या मुलीला मिथुने घेतले होते दत्तक, आता तीच बॉलिवूडमध्ये धमाल करायला आहे तयार

कचराकुंडीत मिळालेल्या मुलीला मिथुने घेतले होते दत्तक, आता तीच बॉलिवूडमध्ये धमाल करायला आहे तयार

मिथुन चक्रवर्ती यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला भरपूर असे हिट चित्रपट दिले आहेत आणि आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.मिथुनने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले. आज आम्ही तुम्हाला मिथुन दाच्या मुलीबद्दल सांगणार आहोत, जी सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

दिशानी चक्रवर्ती
दिशानी चक्रवर्ती

कचराकुंडीत मिळाली होती दिशानी

आपणास सांगतो की मिथुन दाला स्वत: ची कोणतीही मुलगी नाही, परंतु त्याला कचर्‍याच्या ढिगाऱ्यात एक मुलगी पडलेली आढळली. नंतर तिला मिथुन दा यांनी दत्तक घेतले.मिथुन दाच्या सुंदर मुलीचे नाव दिशानी चक्रवर्ती आहे.दिशानीने न्यूयॉर्क फिल्म अ‍ॅकॅडमीमधून अभिनयाचा कोर्स केला आहे.

आपल्या वडिलांप्रमाणेच दिशानीलाही चित्रपटांमध्ये काम करून अभिनय क्षेत्रात आपले नाव कमवायचे आहे, सोशल मीडियावर दिशानी खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. मिथुन म्हणतो की जर माझ्या मुलीला बॉलिवूडमध्ये करियर करायचं असेल तर मी खूप आनंदी होईल. दिशानी सोशल मीडियावर तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाते.

महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती
महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती

लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

तिचे हे फोटो पाहून प्रत्येकजण तिच्या प्रेमात पडेल आणि फक्त एवढेच म्हणेल की तिनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलेच पाहिजे. दिशानीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोइंग आहे आणि सर्वात प्रसिद्ध स्टारकिड्सपैकी एक आहे.

मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांना महाक्षय, उष्मे आणि नमाशी चक्रवर्ती अशी तीन मुले आहेत. या तिन्ही भावांकडून दिशानीला खूप प्रेम मिळते. बर्‍याच दिवसांपासून बातम्या येत आहेत की दिशानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे पण अद्याप या बातमीची अधिकृत घोषणा झालेली नाही.

आमचे इतर आर्टिकल्स :-

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्री सोबत शूटिंग करत आहे सई ताम्हणकर, मराठी सिनेमाचा रिमेक आहे हा चित्रपट

Bollywood च्या या खलनायकांच्या मुली राहतात कॅमेरा पासून दूर, पण एकाची मुलगी आहे बॉलिवूडची फेमस अभिनेत्री

तुम्हाला माहीत आहे का या स्टार्सचे पूर्ण नाव, आडनाव हटवण्याचे कारण जाणून हैराण व्हाल

नागार्जुन च्या पोराचे कधीकाळी ‘या’ सुपरस्टारच्या पोरीशी होते संबंध, लग्नापर्यंत पोहचली होती गोष्ट पण अचानक …….

Team Hou De Viral