कोण साउथची अभिनेत्री नाही तर बॉलीवुडची ही प्रसिद्ध अभिनेत्री प्रभासची एक्स गर्लफ्रेंड आहे

कोण साउथची अभिनेत्री नाही तर बॉलीवुडची ही प्रसिद्ध अभिनेत्री प्रभासची एक्स गर्लफ्रेंड आहे

मित्रांनो, साऊथ फिल्मचा बाहुबलीचा अभिनेता प्रभासला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.

कारण प्रभास आपल्या अभिनयाच्या जोरावर आज जगभरात प्रसिद्ध झाला आहे आणि लाखो मुली आज त्याच्या प्रेमात पडलेल्या आहेत, पण आज आम्ही तुम्हाला अश्या एका सुंदर अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत. जिच्या प्रेमात शाळेच्या दिवसात बाहुबली प्रभास प्रेमात पडला होता.

ज्या सुंदर अभिनेत्रीबाबत ची चर्चा आज कर्मा आहोत ती आहे बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल अभिनेत्री रवीना टंडन.

अभिनेत्री रवीना टंडन ही अभिनेता प्रभासची शाळेच्या दिवसांतली क्रश राहिली होती. जेव्हा प्रभासने रविना टंडनला पहिल्यांदा चित्रपटांमध्ये पाहिले तेव्हा तो वेडा झाला. आणि आजही तिच्यावर तो मरतो.

प्रभास ला रवीना टंडन ही शालेय दिवसांपासूनच आवडत होती. प्रभास काही दिवसांपूर्वी पूर्वी साहो चित्रपटात दिसला आहे आणि तो त्याच्या हिट चित्रपटांपैकी एक आहे, त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरसुद्धा या चित्रपटात दिसली होती.

Team Hou De Viral