चित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या ह्या 5 अभिनेत्र्या खऱ्या आयुष्यात आहेत खूप ग्लॅमरस, बघा ओळखू येतंय का ?

चित्रपटात म्हाताऱ्या दिसणाऱ्या ह्या 5 अभिनेत्र्या खऱ्या आयुष्यात आहेत खूप ग्लॅमरस, बघा ओळखू येतंय का ?

अष्टपैलू अभिनेत्या म्हणून त्याच माणसाला म्हणतात जो प्रत्येक प्रकारचा अभिनय करण्यासाठी तयार असतो.बॉलिवूडमध्ये बर्‍याच अश्या अभिनेत्र्या आहेत ज्या आपल्या प्रतिमा जपण्यासाठी काही उत्कृष्ट भूमिका नाकारतात. परंतु अश्याही काही अभिनेत्र्या आहेत ज्या त्यांच्या प्रतिमेची पर्वा न करता जोखीम घेण्यास तयार असतात आणि सर्व प्रकारच्या भूमिका करण्यास तयार असतात.बॉलिवूड चित्रपटांमध्ये आईचे पात्र नेहमीच महत्त्वाचे राहिलेले आहे. कालांतराने, आईची प्रतिमा आणि तिचे स्वरूप दोन्ही बदलले आहेत. पूर्वीच्या काळात जुन्या अभिनेत्री आईची भूमिका साकारत असत, आजच्या युगात नायक / नायिकेपेक्षा लहान अभिनेत्रीसुद्धा आईची भूमिका साकारतात.चित्रपटात आईची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्री जरी ग्लॅमरस वाटत नसल्या तरी वास्तविक जीवनात जेव्हा आपण त्यांना बघाल तेव्हा आपण त्यांना ओळखू शकणार नाही.वास्तविक, मोठ्या पडद्यावर आईची भूमिका साकारणार्‍या या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात खूपच स्टाइलिश आणि ग्लॅमरस असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशाच काही ऑनस्क्रीन आईची ओळख करुन देणार आहोत.

अर्चना जॉईस

वर्ष 2018 मध्ये रिलीज झालेल्या केजीएफ चित्रपटात अर्चना जॉईसने यशच्या आईची भूमिका केली होती. पण सांगतो की अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच तरुण आहे आणि ती खूपच सुंदर दिसत आहे.

मेहेर वीज

मेहर विज सलमान खानच्या चित्रपट बजरंगी भाईजानमध्ये दिसली होती. यात त्यांनी मुन्नीच्या आईची भूमिका केली होती. चित्रपटात मेहेर विज जरी सरळ साधी दिसत असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूप ग्लॅमरस आहे.

नादिया

नादियाने अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारली आहे. 2013 मध्ये रिलीज झालेल्या मिर्ची या चित्रपटात ती प्रभासची आई बनली होती. चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारणारी नादिया खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

राम्या कृष्णन

राम्या कृष्णन ही तिच्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री होती. ‘बाहुबली’ चित्रपटात तिने माता शिवगामी देवीची भूमिका साकारली होती. 200 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम करणारी राम्या खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

अमृता सुभाष

रणवीर सिंग आणि आलिया भट्टच्या ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात अमृता सुभाषने रणवीरच्या आईची भूमिका केली होती. जरी अमृता चित्रपटात रणवीरची आई बनली आहे, परंतु चित्रात आपल्याला दिसतच आहे, ती वास्तविक जीवनात खूपच तरुण आहे. अमृतादेखील खूप निरागस आणि दिसण्यात सुंदर आहे.

Team Hou De Viral