चित्रपट जगतातील या प्रसिद्ध अभिनेत्र्या मेकअप शिवाय कश्या दिसत आहेत, पहा अप्रतिम चित्रे!

चित्रपट जगतातील या प्रसिद्ध अभिनेत्र्या मेकअप शिवाय कश्या दिसत आहेत, पहा अप्रतिम चित्रे!

मित्रांनो, बॉलिवूड फिल्म जगतात अशा अनेक सुंदर अभिनेत्र्या आहेत ज्यांच्या सौंदर्याचे लाखो फॅन्स उपलब्ध आहेत.या अभिनेत्र्या आपले सौंदर्य टिकवण्यासाठी अनेक प्रकारची कामे करत असतात, चित्रपटांमध्ये काम करताना या अभिनेत्री अनेक प्रकारचे मेकअप करतात, ज्यामुळे त्यांचे सौंदर्य आणखी वाढते, पण जर तुम्ही या अभिनेत्रींना मेकअप न करता पाहिले तर आपल्याला आश्चर्य वाटेल.कारण बिना मेक-अपच्या ह्या अभिनेत्र्या खूपच वेगळ्या दिसत आहेत. आज तुम्हाला काही अभिनेत्रींचे फोटो मेकअप आणि बिना मेकअपशिवाय दाखवत आहात.

राणी मुखर्जी

90 च्या दशकातील नामांकित अभिनेत्री राणी मुखर्जीने आपल्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राणी मुखर्जीची सुंदरताचे अजूनही लाखो चाहते आहेत परंतु मेकअपशिवाय ती फारच वेगळी दिसत आहे.

ऐश्वर्या रॉय

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्याला आज कुठल्याही ओळखीची गरज नाही.तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने लोकांना वेड लावले आहे पण मेकअपशिवाय ती थोडी वेगळी दिसते.

करीना कपूर

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर चित्रपट जगातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे, तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत पण काही काळापूर्वी करीनाने आपला मेकअप न करता सेल्फी शेअर केला होता, ज्यामध्ये करीना खूप विचित्र दिसत होती.

रेखा

तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आज वयाच्या 64 व्या वर्षीही खूपच सुंदर दिसत आहेत, परंतु ती मेकअपच्या सहाय्याने हे सर्व करते कारण मेकअपशिवाय तिचे वय दिसू लागते आणि ती खूपच वेगळी दिसते.

माधुरी दीक्षित

बॉलिवूड फिल्म जगतात धक धक गर्ल म्हणून ओळखल्या जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित ही चित्रपट जगातील एक सुंदर अभिनेत्री आहे, परंतु काही काळापूर्वी तिचे एक चित्र समोर आले होते ज्यामध्ये ती मेकअपशिवाय दिसत आहे आणि ती खूपच वेगळी दिसत आहे.

Team Hou De Viral