‘जय मल्हार’मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडेच्या लाइफ पार्टनरचे फोटो पाहिलेत का?, पहा फोटो

‘जय मल्हार’मधील म्हाळसा उर्फ सुरभी हांडेच्या लाइफ पार्टनरचे फोटो पाहिलेत का?, पहा फोटो

मराठी मालिका विश्वात ‘जय म ल्हार’ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अशा या मालिकेतील प्रत्येक पात्रही रसिकांच्या रोजच्या आयुष्यातील एक भाग होऊन गेलं. अशाच पात्रांपैकी एक म्हणजे ‘म्हा ळसा’, खं डेरायाची अर्धां गिनी. ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरभी हांडे हिलासुद्धा अगदी कमी काळात प्रेक्षकांचं प्रेम मिळालं आणि ती लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचली. या पौ राणिक मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे घराघरात लोकप्रिय झाली.

त्यानंतर सुरभी ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेत झळकली होती.याशिवाय ती अग्गं बाई अरेच्चा 2 या चित्रपटात छोट्याशा भूमिकेत पहायला मिळाली होती. सुरभीने फेब्रुवारी, 2019मध्ये जळगावच्या दुर्गेश कुलकर्णीसोबत लग्न केले. जळगावमध्येच सुरभीचा साखरपुडा पार पडला. यावेळी कुटुंबिय आणि मित्रपरिवाची उपस्थिती होती.

लग्नाआधी सुरभी व दुर्गेश खूप चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांनी मैत्रीचे रुपांतर रिलेशन शीपमध्ये करण्याचे ठरविले आणि त्यांच्या ना त्याला घरातून परवानगीही मिळाली. मग त्यांनी ऑगस्ट, 2019मध्ये एगें जमेंट केली. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

अतिशय छोटे खानी अशा या समारंभात सुरभी आणि दुर्गेशच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा होता. सोशल मीडियावर त्यांच्या मित्रपरिवारापैकी जे या सोहळ्याला उपस्थित होते, त्यांनी काही फोटो पोस्ट केले होते.

सुरभीचा लग्न सोहळा चर्चेत आला होता.कारण पुण्याजवळील ढे पेवाडा येथे चक्क पारंपरिक वारस जपणारा वाडा बांधण्यात आला होता. तिथे तिचे लग्न झाले होते. कारण पुण्याजवळील ढेपेवाडा येथे चक्क पारंपरिक वारस जपणारा वाडा बांधण्यात आला होता. तिथे तिचे लग्न झाले होते.

इतर पोस्ट पाहण्यासाठी पेज लाईक करा

Team Hou De Viral