टाइगर ने 14 वर्ष वय असतांनाच या हेरॉईनला प्रपोज केला होता, आज सोबत चित्रपट करतायत

टाइगर ने 14 वर्ष वय असतांनाच या हेरॉईनला प्रपोज केला होता, आज सोबत चित्रपट करतायत

मित्रांनो, बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफच्या आज लाखो मुली दिवाण्या आहे. परंतु टायगर आपल्या शाळेच्या काळापासूनच गोंडस आणि सुंदर असणाऱ्या श्रद्धा कपूरचा मोठा फॅन होता.

टायगरने अवघ्या 14 व्या वर्षी श्रद्धाला प्रेपोज केला होता. यावर श्रद्धाने काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते जाणून घेऊया. अलिकडेच हे दोघे रात्री उशिरा विमानतळावरून परदेशात रवाना झाले.

 

अभिनेता टायगर आणि श्रद्धा हे एकमेकांचे बालपणा पासूनचे मित्र आहेत. आणि दोघांनी मिळून पहिला बाघी चित्रपट केला जो सुपरहिट ठरला. आता दोघे पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहेत.

वयाच्या 14 व्या वर्षी त्याने श्रद्धाला प्रपोज करण्याचे धाडस केले होते. पण त्यावेळी श्रद्धाने त्याला नकार दिला. बाघीच्या मुलाखत दरम्यान टायगरने सांगितले तेव्हा श्रद्धा हसली.

 

अलीकडेच दोघे परदेशात जाण्यासाठी रात्री उशिरा विमानतळावरून बाहेर पडले. दोघेही शूटिंगसाठी सायबेरियात रवाना झाले आहेत. टायगरने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की तो जेव्हा लहान होता तेव्हा श्रद्धाच्या समोर जायला लाजत असे.

आजही ते दोघे चांगले मित्र आहेत आणि त्यांनी एकत्र चित्रपटही केले आहेत. सन 2020 मध्ये तो बागी 3 या चित्रपटात एकत्र दिसणार आहे.

श्रद्धा व्हाईट टॉप आणि ब्लॅक लेगीमध्ये खूप फिट दिसत होती. नेव्ही ब्लू ब्रॉड नेक टी-शर्टमध्ये टायगर हा खूप भारी दिसत होता. टायगर आणि श्रद्धा एकाच शाळेत शिकलेले आहेत, दोघेही एकाच वर्गात शिकले. आणि त्यावेळी टायगरचे श्रद्धावर क्रश असायचा.

Team Hou De Viral