टायगरच्या बहिणीने चक्क त्या अवस्थेत टाकला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, पार केल्या सगळ्या मर्यादा…

टायगरच्या बहिणीने चक्क त्या अवस्थेत टाकला बॉयफ्रेंडसोबतचा फोटो, पार केल्या सगळ्या मर्यादा…

सध्या टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बो ल्ड अदा आणि बो ल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. माघील गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या जर सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नजर टाकली असता तरी तिचे व तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे बरेच रोमँटिक फोटो तिने शेअर केलेलं आपल्याला दिसतील.

सध्या टायगर ची बहीण कृष्णा लग्ना अगोदरच तिच्या बॉयफ्रेंड सोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. आणि त्या एन्जॉयचे फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत . सतत ते दोघांचे बो ल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात आणि हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.

आता तर कृष्णाने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर बॉयफ्रेंडला कि स करतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत तिने लिहले आहे की समुद्रातील हा माझा आवडता मासा… असे तिने कॅप्शन लिहिले आहे.

आणि हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे आणि 50 हजारांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे. तसेच अनेकांनी कमेंट करत तुमची जोडी खूपच छान दिसते असे सांगितले आहे.

काही महिन्यांआधीच कृष्णाने तिचा टॉप लेस फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर तिने तिच्या हॉ ट फोटोंचा सपाटाच लावला. आता तर ती नेहमीच तिचे बो ल्ड फोटो पोस्ट करत असते.

कृष्णाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या फोटोत तिने बिक नी घातली असून तिचा हॉ ट अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. हा फोटो पोस्ट करत कृष्णाने लिहिले होते की, तू मला नेहमीच खळखळून हसवतो. माझ्या बेस्ट फ्रेंडसोबत या वर्षांत माझी ओळख झाली. हे वर्षं माझ्यासाठी खूपच छान होते.

कृष्णाचा से क्सी अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे हे मात्र नक्की.

Team Hou De Viral