‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील ‘ह्या’ अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली ‘गुडन्यूज’, चाहते आनंदात

‘ठिपक्यांची रांगोळी’ मधील ‘ह्या’ अभिनेत्रीने दसऱ्याच्या मुहूर्तावर दिली ‘गुडन्यूज’, चाहते आनंदात

छोट्या पडद्यावर सध्या विविध मालिका सुरू आहेत. मात्र या मालिकेतील काही मालिका या प्रेक्षकांना प्रचंड आवडताना दिसत आहे. मात्र, काही मालिकांचा टीआरपी हा प्रचंड घसरण्याचे देखील आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेले आहे, तर काही मालिकांना प्रचंड लोकप्रियता मिळत आहेत.

यामध्ये आई कुठे काय करते ही मालिका ही लोकप्रिय होताना दिसत आहे, तर सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेलाही चांगला प्रेक्षक वर्ग मिळताना दिसत आहे, तर दुसरीकडे ठिपक्यांची रांगोळी ही मालिका ही आता लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमध्ये आपल्याला बरेच कलाकार दिसत आहेत.

चेतन वडनेरे, ज्ञानदा रामतीर्थकर यांच्या मुख्य भूमिका या मालिकेमध्ये आहेत, तर ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे हे देखील या मालिकेमध्ये दिसत आहेत. त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय झालेली आहे, तर इतर भूमिका ही या मालिकेत प्रचंड गाजलेल्या आपण पाहत आहोत.

मंगेश कदम आणि अभिनेत्री लीना कदम सध्या हे दोघेही ठिपक्यांची रांगोळी प्रसिद्ध मालिकेत शशांकच्या आई वडिलांची भूमिका साकारत आहेत. लीना कदम यांनी याआधी होणार सुन मी या घरची मालिकेत काम केले आहे, एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेतही काम केले आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ठिपक्यांची रांगोळी आहे.

चाहत्यांची लाडकी मालिका आहे असे म्हणावयास हरकत नाही. फार कमी कालावधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे कौटुंबिक वातावरण हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे या मालिकेतील विठू बाबा आणि सुवा आई म्हणजेच लीना कदम मंगेश कदम हे आहेत. एकूणच पती-पत्नी असलेले अभिनेता आणि अभिनेत्री मालिका विश्वात सध्या आपले नाव गाजवत आहेत.

तर आता मंगेश कदम आणि लीना कदम यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक नुकतीच गुड न्यूज दिली आहे. ही गुड न्यूज आम्ही आपल्याला सांगणार आहोत. मंगेश कदम आणि लीना कदम हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आणि अभिनेत्री आहेत. या दोघांनी अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

दोघांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे खूप वेळेस मने देखील जिंकलेली आहेत. हे दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांशी नेहमी संवाद देखील असतात. आता मंगेश कदम आणि लीना कदम या दोघांनी एक चार चाकी गाडी घेतली आहे.

महिंद्रा कंपनीची त्यांनी ही आलिशान गाडी घेतलेली आहे. या गाडीसोबतचा एक फोटो त्यांनी नुकताच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर केला आहे, तर लीना कदम आणि मंगेश कदम यांना नवीन गाडीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Team Hou De Viral