भारतीय संघाच्या ‘या’ 5 क्रिकेटर्स च्या गर्लफ्रेंड्स आहेत ‘परी’ प्रमाणे सुंदर, चित्रपट अभिनत्र्या पेक्षा काय कमी नाहीत !

भारतीय संघाच्या ‘या’ 5 क्रिकेटर्स च्या गर्लफ्रेंड्स आहेत ‘परी’ प्रमाणे सुंदर, चित्रपट अभिनत्र्या पेक्षा काय कमी नाहीत !

मित्रांनो, आपल्या भारतीय संघाच्या बऱ्याच क्रिकेटपटूंच्या अफेअरच्या बातम्या बर्‍याचदा चॅनेलवर येत असतात, पण आज आम्ही तुम्हाला काही सुंदर जोडप्यांविषयी सांगणार आहोत, या क्रिकेटर्सच्या मैत्रिणी खूपच सुंदर आहेत.

ज्यांच्या सौंदर्यासमोर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्र्यासुद्धा पाणी आहेत, चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया!

ऋषभ पंत आणि ईशा नेगी

धोनीनंतर यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून ऋषभ पंतला भारतीय संघाचा यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती दिली जाते. पंत आयपीएलमध्ये दिल्लीकडून खेळतो.

ऋषभ पंतच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जर बोलायचं झालं तर, ईशा नेगी नावाची त्याची एक मैत्रीण आहे. बॉलिवूड अभिनेत्रीसुद्धा ऋषभच्या ‘या’ मैत्रिणीच्या सौंदर्यासमोर फिक्क्या दिसतात.

युजवेंद्र चहल आणि तनिष्का कपूर

चहल हा भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज असून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो.

आम्ही सांगतो की युजवेंद्र चहल याचे नाव तनिष्का कपूरसह जोडले जात आहे. ती एका परी सारखीच व स्टायलिश आणि सुंदर दिसते, तिचा जन्म 16 जुलै 1994 रोजी मुंबई येथे झाला होता.

राहुल चहर आणि ईशानी

भारतीय क्रिकेट संघाचा युवा फिरकी गोलंदाज राहुल चहर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.

राहुल चहरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर त्याला ईशानी नावाची एक मैत्रीण आहे. ती अतिशय स्टाइलिश आणि सुंदर आहे.

ईशान किशन आणि अदिती हंडिया

ईशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत असून सध्या तो 21 वर्षांचा आहे.

नुकताच मॉडेल अदिती हंडियाचा ईशान किशनसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता आणि सर्वांचे असे म्हणणे होते की आदिती ईशानची गर्लफ्रेंड आहे.

केएल राहुल आणि आथिया शेट्टी

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज आणि कीपर राहुल हा भारतीय संघाचा सर्वात देखणा खेळाडू मानला जातो. केएल राहुल आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत असून तो 27 वर्षांचा आहे.

राहुल याचे नाव अनेक अभिनेत्रींशीही जोडले गेले आहे, पण या दिवसात राहुल सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी हिला डेट वर घेऊन जात आहे अशी बातमी समजली आहे.

Team Hou De Viral