मालिकेत आदर्श दिसणाऱ्या या सुनेचा ग्लॅमरस अवतार बघा, फोटो झाले व्हायरल !

मालिकेत आदर्श दिसणाऱ्या या सुनेचा ग्लॅमरस अवतार बघा, फोटो झाले व्हायरल !

बर्‍याच अश्या काही टीव्ही अभिनेत्र्या आहेत ज्यांनी एका आदर्श सूनेच्या भूमिकेद्वारे खूप लोकप्रियता मिळविली आहे आणि प्रत्येक घरातघरात त्यांचा एक उत्तम आणि आदर्श ठसा उमटवला आहे. टीव्ही स्क्रीनवर आपल्याला दिसणारी ही पात्रं वास्तविक जीवनात तशीच असतील असे नाही.

बर्‍याच अभिनेत्री तर वैयक्तिक आयुष्य हे टीव्ही पात्रां व्यतिरिक्त ग्लॅमरस जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अशीच एक अभिनेत्री मेघा गुप्ताबद्दल सांगत आहोत जीचे अत्यंत मोहक अवतारात फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

नुकतेच अभिनेत्री मेघा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही छायाचित्रे शेअर केली आहेत, ज्यामध्ये तिने बिकिनी परिधान केली आहे. या चित्रात मेघा बीचवर बिकिनी परिधान केलेली दिसत आहे.

मेघाने तिच्या थायलंडच्या सुट्टीदरम्यानचे हे चित्र शेअर केले आहे. या चित्रांमध्ये मेघाचा लूक तिच्या टीव्ही लूकपेक्षा अगदी वेगळा दिसत आहे. तसेच, मेघा तिच्या दिवसात शरीर परिवर्तना बाबतही खूप परिश्रम घेत आहे.

सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणारी मेघा दररोज तिचे फोटो शेअर करत असते. काव्यंजली, कुमकुम, सीआयडी, प्यार तूने क्या किया, ये है आशिकी अशा मालिकांमध्ये काम करणारी मेघा टीव्ही रिअॅलिटी शो नच बलिये या मालिकेतही दिसली होती.

मेघाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर 2016 मध्ये प्रसिद्ध सिनेमा मालक आदित्य श्रॉफशी लग्नानंतर तिने टीव्ही जगापासून स्वतःला दूर केले. आणि हा विवाह मेघाचा दुसरा विवाह आहे. 2010 मध्ये मेघाने टीव्ही अभिनेता सिद्धांत कर्णिकशी लग्न केले होते. 2014 मध्ये तिने सिद्धांत कर्णिकशी घटस्फोट घेतला होता.

2016 मध्ये आलेल्या शाहरुख खानच्या फिल्म फॅनमध्ये मेघाने पायलची भूमिका साकारली होती. बर्‍याच काळापासून तिने इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि आपल्या विवाहित जीवनाचा आनंद लुटत आहे.

Team Hou De Viral