मुळ्याचे सेवन केल्यानंतर चुकुनही खाऊ नका ‘या’ चार गोष्टी; विषाप्रमाणेच ठरतील घातक

मुळ्याचे सेवन केल्यानंतर चुकुनही खाऊ नका ‘या’ चार गोष्टी; विषाप्रमाणेच ठरतील घातक

आहाराच्या बाबतीत आपल्याला काही गोष्टी कटाक्षाने पाळाव्या लागतात. आणि अश्या वेळी काही गोष्टी बरोबर मुळा खाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकते.

तुम्ही जर सलाडमध्ये मुळा खात आहात किंवा आपल्याला जर मुळ्याचे पराठे आवडत असतील तर काही गोष्टी मुळ्या सोबत खाणे टाळा. मुळा म्हणजे थंड पदार्थ. आणि त्याच्या बरोबर उष्म पदार्थांचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी घातक ठरेल.

मुळा खाल्यानंतर दूध सेवन : जर तुम्ही मूळ्यासोबत अथवा मूळ्याचे पदार्थ सेवन केले असेल तर त्यांनतर दूधापासून तयार केलेल्या वस्तू खाणे टाळा.

दूधाचा प्रभाव हा गरम असतो आणि मुळा हा थंड असतो. आणि म्हणूनच थंड आणि गरम जर एकत्र आले तर आपल्या आरोग्याचे व्यवस्थापन बिघडू शकते. आणि मंग आपल्याला त्वचेचे आजार होऊ शकतात. मूळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्यानंतर किमान तीन तास तरी दूधापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळावेत.

काकडीचे सेवन : जर तुम्ही सलाडमध्ये काकडी खायला आवडत असेल तर मुळा व काकडी एकासोबत सेवन करू नका. काकडी व मुळ्याचे एकत्रित सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. काकडीमध्ये एस्कॉर्बिनाज असते आणि ते विटॅमिन सी ला कमी करते. त्यामुळे मुळ्यासोबत काकडी खाल्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.

संत्रीचे सेवन : मूळ्या बरोबर कधीच आंबट फळ खाऊ नये. संत्री आणि मोसंबीचे सेवन करणे हे आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. मुळ्यापासून बनवलेले पदार्थ खाल्यानंतर लिंबू खाणेही शरीरासाठी घातक ठरू शकते. यामुळे पोट खराब होऊ शकते किंवा पोटात दुखुही शकते.

कारल्याचे सेवन : जर तुम्ही कारले खाणे हे शरीरासाठी अत्यंत चांगले आहे असा विचार करत असाल तर मुळा खाल्यानंर कारल्याचे सेवन करणे थांबवा. कारले आणि मुळा सोबत खाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral