या अभिनेत्री सोबत हार्दिक पांड्या ने केली आहे Engagement

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला आता ओळखीची गरज नाहीये. आपल्या प्रोफेशन शिवाय तो नेहमीच वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिला आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून हार्दिक पांड्या त्याची गर्लफ्रेंड नताशा सोबतच्या संबंधा बाबत चर्चेत आहे. आपणास सांगतो की नताशा एक मॉडेल तसेच अभिनेत्री देखील आहे.
हार्दिक पांड्या त्याच्या मैत्रिणीसोबत अनेक वेळा कॅमेर्यामध्ये टिपला गेला आहे आणि बर्याचदा सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबतच्या बातम्या देखील येत असत पण आता या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे आणि हार्दिक पांड्या मैत्रिणीसोबत लग्न जुळवणी केली आहे.
होय, हार्दिक पांड्याने काही छायाचित्रे शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘मैं तेरा, तू मेरी, जाने सारा हिंदुस्तान’.
आणि 2020 च्या पहिल्याच दिवशीच हार्दिक पांड्या आपल्या मैत्रिणीला बोटीवर घेऊन गेला आणि तिच्या हातात अंगठी घातली. आणि दोघेही खूपच आनंदी दिसत आहेत आणि नताशाचा हात हार्दिकने धरलेला आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आणि तंदुरुस्ति साठी तो प्रयत्न करत आहे.
हार्दिकला आशिया चषक स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती आणि बर्याच दिवसांनी तो बरा झाला आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हार्दिक पांड्याच्या आधी नताशा स्टानकोव्हिक तिचा माजी प्रियकर अली गोनीसमवेत ‘नच बलिये’ मध्ये दिसली होती आणि तिने उत्तम अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.
मित्रांनो तुम्हाला हार्दिक आणि नताशाची जोडी कशी वाटली ? आम्हाला खाली टिप्पणी देऊन कळवा, धन्यवाद.