‘या’ हिरोईनचे सैफ अली खान वर प्रेम आले आहे, सर्वांसमोर सांगितले मनातली गोष्ट !

सध्या बॉलिवूड मधला अभिनेता सैफ अली खान आपल्या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलीकडेच बॉक्स ऑफिसवर त्याचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातील एक सुपरहिट ठरला, तर दुसरा चित्रपट पडद्यावरही धमाका करत आहे.
अशा परिस्थितीत त्याच्या फॅन फॉलोव्हिंग ही केवळ सर्वसामान्यांपुरती मर्यादीत नाही तर कलाकारांमध्येही वाढलेली दिसत आहे. आणि अशातच एका अभिनेत्रीचे त्याच्यावर प्रेम आले आहे. जे जाणून करिना कपूरला जळजळ होऊ शकते.
अभिनेता सैफ अली खानचे वय जरी वाढत असले तरी या वयातही तो देखणा आहे, ज्यामुळे मुली आजही त्याच्यावर मरतात. आणि यातच अभिनेत्री एलेना फर्नांडिस यांचेही हृदय त्याच्यावर आले आहे.
याविषयी अभिनेत्रीने सोशल मीडियावर करिना कपूरला मिर्ची लागेल असे एक विधानही प्रसिद्ध केले आहे. आणि मिर्ची पण लागू नये कारण काही हसीनाचे हृदय तिच्या हँडसम नवऱ्यावर आले आहे.
एलेना फर्नांडिस सैफ अली खानवर फिदा
बॉलिवूडमधला नवाब सैफ अली खानसोबत जवानी जानेमन या चित्रपटात काम करणार्या एलेनाने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने को स्टार सैफ अली खानबद्दल एक मोठे विधान केले आहे.
ती म्हणाली की सैफ अली खानचे काम पाहून मी खूप प्रभावित झाली आहे. कारण तो एक खूप मोठा सुपरस्टार आहे आणि त्याच्याबरोबर काम करणे हे माझ्यासाठी सौभाग्यच आहे.
एकंदरीत एलेना सैफ अली खानवर प्रेम करु लागली आहे असे दिसतेय आणि दोघांनीही एकमेकांसोबत बराच वेळ घालवला आहे. शूटिंगच्या सेटवर दोघेही बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत, म्हणूनच आता एकमेकांवर प्रेम येणे ही एक स्वाभाविक बाब आहे.