साऊथची ही सुंदर अभिनेत्री भारतीय संघाच्या या गोलंदाजवर आहे फिदा, नाव जाणून विश्वास नाही बसणार

साऊथची ही सुंदर अभिनेत्री भारतीय संघाच्या या गोलंदाजवर आहे फिदा, नाव जाणून विश्वास नाही बसणार

मित्रांनो, बॉलिवूड चित्रपट सृष्टीचे आणि क्रिकेट विश्वाचे खूप जुने संबंध आहे, चित्रपट सृष्टीतल्या अनेक अभिनेत्र्या कोणत्या न कोणत्या क्रिकेटपटूवर प्रेम करतात, परंतु आज आम्ही तुम्हाला दक्षिण साईडची एक सुंदर सुंदर अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिला भारतीय क्रिकेट संघातला हा खेळाडू आवडतो.

आत्ताच माघे क्रिकेटर मनीष पांडेने एका अतिशय सुंदर अभिनेत्रीशी लग्न केले आहे, मनीषची बायको दक्षिण चित्रपटांची अभिनेत्री आहे. आणि ज्या अभिनेत्रीबद्दल येथे चर्चा केली जात आहे ती दक्षिणची कीर्ती सुरेश आहे.

अभिनेत्री कीर्ति सुरेशने अनेक दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेव्हा तिला तुमचा आवडता क्रिकेटपटू कोण असे विचारले असता तिने भारतीय संघाच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजचे नाव घेतले.

एका मुलाखती दरम्यान कीर्ती सुरेश म्हणाली की तिला कुलदीप यादव खूप आवडतो. कीर्ती सुरेशने या मुलाखतीत पुढे स्पष्टीकरण देताना सांगितले की कुलदीप यादव तिचा आवडता खेळाडू आहे.

यावर कुलदीप यादव कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, पण कीर्ती सुरेश कडून हे स्पष्ट झाले की तिचे कुलदीप यादव याच्यावर प्रेम आहे.

Team Hou De Viral