साऊथच्या अभिनेत्रीचे न्यूड फोटो व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

साऊथच्या अभिनेत्रीचे न्यूड फोटो व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ

माघील काही दिवसांपासून दक्षिण भारतीय नायिका रम्या पंडियनच्या न्यू ड फोटो वरून खळबळ माजली आहे.

अभिनेत्रीचे न्यू ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तथापि, या फोटोबद्दल असेही म्हटले जात आहे की हे सर्व छायाचित्रे बनावट आहेत. या विषयावर अभिनेत्रीने असे म्हटले आहे की तिने नुकतेच काही छायाचित्रे शेअर केली होती. ही छायाचित्रे सेमी न्यू ड करून पोस्ट केली गेली आहे.

तसेच तिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले आहे की, त्यांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांना कळवा.

इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत राम्या म्हणाली, सोशल मीडियावर काही अकाउंटवरून माझ्याबद्दल चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पोस्ट केली जात असल्याचे माझ्या लक्षात आले. यामुळे माझ्या प्रतिमेचे बरेच नुकसान होत आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे की माझे अधिकृत ट्विटर हँडल @imramyapanian आहे. आणि माझे इंस्टाग्राम अकाऊंट @actress_ramyapandian हे आहे. ”

चाहत्यांना आवाहन केले आहे

दक्षिण भारतीय नायिका रम्या पंडियन हिने तिच्या चाहत्यांना पोस्ट करून आवाहन केले आहे की, “तुमच्यापैकी कोणाला माझ्या नावाने चुकीचं, गलिच्छ कन्टेन्ट किंवा माझ्याविषयी चुकीची माहिती देणारे एखादे खाते पाहिलं तर, कृपया त्याचा मागोवा घ्या. ती एक व्यक्ती असो वा संस्था, तिच्याविरूद्ध मी कायदेशीर कारवाई करेन. जे या बद्दल माहिती सांगतील त्यांचे मी आभारी आहे. ”

जेव्हापासून राम्याने ही पोस्ट शेअर केली आहे तेव्हापासून तिचे चाहते तिचे समर्थन करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, आम्ही लवकरच त्याला सापडू आणि राम्याला सांगु.

Team Hou De Viral