हा आहे आपल्या मराठमोळ्या नाना पाटेकर यांच्या मुलगा, असा राहतो

हा आहे आपल्या मराठमोळ्या नाना पाटेकर यांच्या मुलगा, असा राहतो

आपल्या सर्वांना माहितच आहे की आपल्या बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे गरिबांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात, त्यातील एक म्हणजे नाना पाटेकर.

पण मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला नाना पाटेकरांबद्दल नाही तर त्यांच्या मुलाबद्दल सांगणार आहोत. मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊकच आहे की नाना पाटेकर, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या कलाकारांपैकी एक आहेत, आता ते आपल्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल चर्चेत आहे.

क्रांतिवीर या चित्रपटातला नाना पाटेकर यांचा अभिनयाचा तर सर्वानाच माहिती आहे. जरी ते बर्‍यापैकी चित्रपट करत नसले तरी ते गरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतात. नाना एक स्टार असूनही अगदी साधे जीवन जगतात. पण आता त्यांचा मुलगा सुद्धा गरिबांच्या मदतीसाठी आपल्या वडिलांच्या पावलांवर चालत आहेत.

मित्रांनो, आपण बोलत आहोत बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांच्याबद्दल, ज्याला आपल्या वडिलांसारखे सामान्य जीवन जगणे आवडते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूडमधील उर्वरित स्टार किड्स बहुतेकदा लाइमलाइटमध्ये राहतात, तर मल्हार बॉलीवूडच्या जगातून कायमचा दूर राहतो. आश्चर्य म्हणजे सोशल मीडियाच्या युगात बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर यांचा मुलगाही जास्त सोशल मीडियाचा वापर करत नाहीत.

Team Hou De Viral