एवढ्या तरुण असूनही या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी केलंय घटस्फोटित पुरुषांशी लग्न, 4 नंबर वालीने तर

एवढ्या तरुण असूनही या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींनी केलंय घटस्फोटित पुरुषांशी लग्न, 4 नंबर वालीने तर

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी घटस्फोटित व्यक्तीसोबत लग्न केले आहे.आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रसिद्ध अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत. बॉलिवूडमध्ये आशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी इंडस्ट्रीत खूप संपत्ती आणि प्रसिद्धी कमवून देखील विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती सोबत लग्न केले आहे.

यावरून हे सिद्ध होते प्रेमात कोणते तर्कशास्त्र नसते आणि कोणते नियम नसतात.प्रेम झाल्यावर काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे देखील कळत नाही. येथे आम्ही तुम्हाला बॉलीवूडच्या अशा अभिनेत्रींविषयी सांगत आहोत ज्यांना कोणाचीच दुसरी पत्नी होण्यात अजिबात संकोच वाटला नाही आणि आनंदाने घटस्फोटित पुरुषांशी लग्न केले. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया .

1) करीना कपूर – बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात रॉयल जोड्यांपैकी एक जोडी आहे. करीनाशी लग्न करण्यापूर्वी सैफ अली खानने वयाच्या २१ व्या वर्षी आई वडिलांच्या इच्छेविरुध्द ३३ वय असणारी अभिनेत्री अमृता सिंगशी लग्न केले, पण १३ वर्षानंतर त्यांना दोन मुले होऊन देखील त्यांनी दोघांनीही आपले मार्ग वेगवेगळे केले.

‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सैफ अली खान आणि करीना कपूर एकमेकाच्या प्रेमात पडले होते. दोघांनी जवळजवळ ५ वर्षे एकमेकांना डेट केले होते.त्यानंतर १६ ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले.

2) नीलम कोठारी – टीव्ही अभिनेता समीर सोनी ने 90 च्या दशकाच्या शेवट शेवट मॉडेल राजालक्ष्मी खानविलकरशी लग्न करण्यापूर्वी प्रसिद्ध ज्वेलरी डिझायनर आणि माजी अभिनेत्री नीलम कोठारीशी लग्न केले. पण, केवळ 6 महिन्यांनंतरच त्यांचा घटस्फोट झाला. २००७ मध्ये नीलम आणि समीरची भेट त्यांच्याच एका मित्राद्वारे झाली. अखेर दोघांनी २४ जानेवारी २०११ रोजी लग्न केले.

3) शिल्पा शेट्टी – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या प्रेमात पडल्यानंतर राज कुंद्राने त्याचे पाहिले लग्न मोडले. यापूर्वी राज कुंद्राचे कविताशी लग्न झाले होते. त्याची एक्स वाईफ कविताला सोडून देण्यास शिल्पनेच राजला भाग पाडले व स्वतःशी लग्न करण्यास मनवलं.पण, राज च असं म्हणणं आहे की शिल्पाला भेटण्याच्या एक वर्षापूर्वीच तो कवितापासून वेगळा झाला होता. सर्व अडथळे पार करून अखेर २२ नोव्हेंबर २००९ रोजी राज आणि शिल्पाने।लग्न केले.

4) लारा दत्त – माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्तने टेनिसपटू महेश भूपतीशी १६ फेब्रुवारी २०११ रोजी लग्न केले. पण, त्याचे यापूर्वी मॉडेल श्वेता जयशंकरशी लग्न झाले असल्यामुळे महेश भूपती यांचे हे दुसरे लग्न होते. श्वेताने लारा दत्तवर घर तोडल्याचा आरोप केला होता.मी सोबत असतानाच लारा दत्त हिने महेश बरोबर राहण्यास सुरुवात केली असे तिचा दावा होता.

5) श्रीदेवी – ‘हवा हवाई’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील विवाहित पुरुष बोनी कपूरच्या प्रेमात पडली. इतकेच नाही तर श्रीदेवी लग्नाआधीच गर्भवती झाली. श्रीदेवीच्या गरोदरपणाची बातमी जंगलाला लागलेल्या आगीसारखी पसरली आणि तिच्यावर मोना कपूर आणि बोनी कपूर यांचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.

बोनी कपूरने श्रीदेवीशी लग्न करण्यासाठी आपली पहिली पत्नी मोना आणि दोन मुले अर्जुन आणि अंशु कपूर ला सोडले होते. बोनी कपूर आणि श्रीदेवी यांचे २ जून १९९६ रोजी लग्न झाले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral