’36 गुणी जोडी’ या मालिकेतील कलाकारांना एका एपिसोड साठी मिळते एवढे मानधन, खरे नाव, वय जाणून घ्या

’36 गुणी जोडी’ या मालिकेतील कलाकारांना एका एपिसोड साठी मिळते एवढे मानधन, खरे नाव, वय जाणून घ्या

छोटा पडद्यावर सध्या 36 गुणी जोडी ही मालिका प्रचंड लोकप्रिय होताना दिसत आहे. या मालिकेत काम करणारे कलाकार हे काय करतात, कुठे राहतात त्यांना मानधन किती मिळते. त्यांची खरे नाव काय आहे, याबद्दल जाणून घेण्याची सगळ्यांना उत्सुकता असते. चला तर मग जाणून घेऊया.

अनुष्का सरकटे – अनुष्का सरकटे हिने या मालिकेमध्ये अमूल्या ही भूमिका साकारली आहे. तिची भूमिका खूपच लोकप्रिय झालेली आहे. सध्या ती 29 वर्षाची आहे. मालिकेच्या एका भागासाठी तिला तब्बल 18 हजार रुपये मानधन मिळते.

आयुष संजीव – आयुष्य संजीव याने या मालिकेमध्ये वेदांत ही भूमिका साकारली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. सध्या ती 27 वर्षांचा आहे. मालिकेच्या एका भागासाठी त्याला 22 हजार रुपये मानधन मिळते.

विदिशा मस्कर – विदिशा मस्कर हिने मालिकेमध्ये सारिका ही भूमिका साकारली आहे. तिची ही भूमिका प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. तिचे वय सध्या तीस वर्षांचे आहे. मालिकेच्या एका भागासाठी तिला पंधरा हजार रुपये मानधन मिळते.

तेजस डोंगरे – तेजस डोंगरे याने या मालिकेमध्ये विक्रांत ही भूमिका अतिशय जबरदस्तरित्या साकारली आहे. सध्या विक्रांत हा 26 वर्षाचा आहे. मालिकेच्या एका भागासाठी त्याला 11000 रुपये मानधन मिळते.

ऋजुता देशमुख – ऋजुता देशमुख हिने या मालिकेमध्ये सुमन ही भूमिका साकारली आहे. सध्या 44 वर्षाची असली तरी दिसायला खूपच सुंदर आहे. ऋजुता हिला मालिकेच्या एका भागासाठी तब्बल 14 हजार रुपये मानधन मिळते.

अक्षता आपटे – अक्षता आपटे हिने मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे. ती मालिकेसाठी एका भागासाठी सात हजार रुपये मानधन स्वीकारले आहे.

संजना काळे – संजना काळे हिने देखील या मालिकेमध्ये अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे. मालिकेच्या एका भागासाठी दिली नऊ हजार रुपये मानधन स्वीकारले आहे.

Team Hou De Viral