‘440 करंट माझा’ गाण्यावर गौतमी पाटील ला खतरनाक डान्स, पब्लिकने घातला धिंगाणा

आपल्या दिलखेचक आणि मधाळ सौंदर्याने सर्वांनाच घायाळ करणारी नवीन नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील. गौतमी पाटीलचा डान्स असा काही जबरदस्त असतो की, अनेकांच्या स्वप्नात देखील ती येते. मात्र गेल्या काही दिवसात ती वादात सापडली आहे. याचे कारण म्हणजे तिचा वादग्रस्त डान्स होय.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लावणी नृत्य करताना चांगल्या पद्धतीने डान्स करावा, असे म्हटले. त्यावर गौतमीने देखील रोखठोक उत्तर दिले. गौतमी जिथे जाते तिथे पब्लिक ही उतावीळ होते. नगरमध्ये नुकताच एक कार्यक्रम झाला. तिथे देखील पब्लिकने तिच्या कार्यक्रमात धिंगाणा घातला.
440 च करंट माझा गाण्यावर जबरदस्त डान्स
गौतमी पाटील हिने 440 चा करंट या गाण्यावर अतिशय धमाल असा डान्स केला. तिचे हावभाव आणि तिच्या चेहऱ्याची लकब ही पाहण्यासारखी होती. यावेळेस प्रेक्षक हे हाताबाहेर गेले होते. त्यामुळे पोलिसांनी मारहाण देखील केली. गौतमीचा हा डान्स सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इथे पहा विडिओ –
गौतमीचे अंगविक्षेप आणि नको त्या ठिकाणी हात लावून डान्स करण्याची पद्धत यामुळे प्रेक्षक घायाळ झाल्याचे पाहायला मिळतात. एकूणच गौतमी पाटील सध्या आपल्या लटक्या झटक्याने प्रचंड हिट ठरत असल्याचे दिसत आहे.