लग्नानंतर 7 वर्षाने प्रेग्नंट झाली ही अभिनेत्री, तर ट्रोलरने केली अशी काही कमेंट, नवऱ्याच्या रिप्लाय झाले त्याचे तोंड बंद

लग्नानंतर 7 वर्षाने प्रेग्नंट झाली ही अभिनेत्री, तर ट्रोलरने केली अशी काही कमेंट, नवऱ्याच्या रिप्लाय झाले त्याचे तोंड बंद

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी हिने मागील काही दिवसाचा खुलासा केला की तिच्या घरात लवकरच एक बाळ येणार आहे. अनिता आणि तिचा नवरा रोहित रेड्डी त्यांच्या पहिल्या मुलासाठी खूप उत्सुक आहेत.

अनिताच्या गरोदरपणाची बातमी ऐकताच सोशल मीडियावर अभिनंदनाची लाट सुरू झाली आहे. पण इथेसुद्धा काही लोक त्यांच्या घाण कृत्य सोडत नाहीत. त्यांच्या या होणारया मुलाबद्दल एका सोशल मीडिया यूजर ने अशी घाण टिप्पणी केली, की रोहित रेड्डी खूप चिडले.

फोटो जर्नलिस्ट विराल भयानी यांनी अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांचे अभिनंदन करताना एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट वर एका सोशल मीडिया यूजरने कमेंट केली की “याचा उपयोग काय आहे … जेव्हा आपल्या मुलाचे वय ११ वर्ष असेल तेव्हा आपण ५० वर्षांचे व्हाल.”

या यूजरकडून अशी कमेंट पाहून रोहित रेड्डी स्वत: ला रोखू शकला नाही. “गणित ठीक समजून सांगितले या साठी उभे राहून तुम्हाला टाळी वाजवून तुमचे कौतूक करण्यास तुम्ही पात्र आहे,” असे लिहून त्याने ट्रोलरला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु आपणास जे लक्षात आले नाही ते म्हणजे त्याने २० वर्षे कठोर मेहनत घेत करिअर बनवले आणि मुलाचे भविष्य सुरक्षित केले. त्यानुसार वयाच्या 50 व्या वर्षीही त्याला काळजी करण्याची गरज नाही.

यापूर्वी या जोडीने एक व्हिडिओ शेअर केला. यात अनिता म्हणाली, ‘हा देवाचा निर्णय आहे. मला वाटते की हीच वेळ योग्य होती. आमच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाले होते. या नंतर आम्ही बाळाला जन्म द्यायला पूर्णपणे तयार होतो. २०२० मध्येच रोहित आणि मला एक मूल हवे होते.

या व्हिडिओसह अनिता हिने असे लिहिले की, ‘पालक होण्याचा हा प्रवास नेहमीच खास असतो. पालक म्हणून आम्हाला आमच्या मुलासाठी सर्वात उत्तम जे जे करता येईल ते करावेसे वाटते.

Team Hou De Viral