90 च्या दशकातील बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना ओळखणे देखील अवघड झाले आहे, बघा किती बदल झाला आहे

90 च्या दशकातील बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना ओळखणे देखील अवघड झाले आहे, बघा किती बदल झाला आहे

आपल्या सर्वांना माहिती आहे की जसजसा काळ निघत जातो तसतसा मानवाच्या शरीरात रंगात वयात हा बदल होत जातो. आणि आपल्याला माहिती आहे की अनेक दशके बॉलिवूड स्टार्स प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असतात. आणि यात प्रत्येक स्टार्सचा लूक व स्टाईल यामध्ये बराच बदल झाला आहे.

90 च्या दशकात अशा अनेक अभिनेत्री आल्या आहेत, ज्यांचे आज लुक खूपच बदलले आहे, जेव्हा या अभिनेत्रीही करिअरच्या पहिल्या आल्या होत्या, तेव्हा त्या आजच्यापेक्षा खूप वेगळ्या दिसत होत्या. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला 90 च्या दशकातल्या अशाच काही अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत.

काजोल- 90 च्या दशकाची सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या काजोलने 1992 मध्ये ‘बेखुदी’ या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली होती. तथापि, सुरुवातीच्या काळात काजोलच्या लूकसाठी त्यांच्यावर जोरदार थट्टा झाली होती. बर्‍याच वर्षांनंतरही आता काजोल खूपच सुंदर आणि आधीच्यापेक्षा अगदी वेगळी आणि स्टायलिश दिसत आहे.

माधुरी दीक्षित – बॉलिवूडची माधुरी दीक्षित जिने तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या नृत्यानेही चाहत्यांना वेड लावले होते. 1984 मध्ये आलेल्या ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर माधुरीच्या लूकमध्ये खूपच बदल झाला आहे.

ऐश्वर्या राय- तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐश्वर्या राय बच्चन हिने 1997 मध्ये तिच्या ‘इरुअर’ या तमिळ चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता, त्यानंतर ऐश्वर्याने कधीच मागे वळून बघितलं नाही. 1994 मध्ये ‘विश्व सुंदरी’ चे पदक जिंकणारी ऐश्वर्या आजही खूपच सुंदर दिसते.

रवीना टंडन- 90 च्या दशकातली आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या चित्रपट कारकीर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 1991 मध्ये तिने ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात केली. आजही रवीना खूपच सुंदर दिसते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *