ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘बिगबॉस’ मधील आदीशची गर्लफ्रेंड, पहा दोघांचे फोटो

ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे ‘बिगबॉस’ मधील आदीशची गर्लफ्रेंड, पहा दोघांचे फोटो

कलर्स मराठी वर सुरू असलेला बिग बॉस हा आता चांगलाच भारात आलेला आहे. टीआरपीच्या बाबत सध्या मागच्या स्थानावर असला तरी हा शो पाहणारा प्रेक्षकवर्ग असतो. या बिग बॉस ला पाहण्यासाठी वेगळ्या वयोगटातील प्रेक्षक असतो.

काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मधून अक्षय वाघमारे हा अभिनेता बाहेर पडला आहे. याचे कारणही सगळ्यांना माहीत आहे तो काही तरी ठराविक लोकांमधे वावर होता. त्यामुळे त्याला बाहेर पडावे लागले. आता जागी अभिनेता आदीश वैद्य हा अभिनेता आलेला आहे.

आदिश वैद्य हा देखील आता खूप चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर अनेक जण खूप सध्या चर्चा करताना दिसतात. आदिश वैद्य याने याआधी रात्रीस खेळ चाले या मालिकेमध्ये काम केले होते. रात्रीस खेळ चाले ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये अपूर्वा नेमळेकर, माधव अभ्यंकर यांनी देखील भूमिका साकारल्या होत्या.

मात्र, आदीश याची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. रात्रीस खेळ चाले मालिकेमध्ये त्याने निर्मला आणि माधव यांच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. यासोबतच त्याने लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेत देखील काम केले आहे. सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत असतो.

बिग बॉसमध्ये आता त्याची एंट्री झाल्याने त्याला देखील नवीन त्रास देण्यात येत आहे. तसेच तो कोणाच्या गटामध्ये सहभागी होतो, हे देखील आता पाहण्यासारखे आहे. बिग बॉसमध्ये सध्या सोनाली पाटील ही सर्व स्पर्धकांचा क्लास घेताना दिसत आहे. कॉलेजमध्ये असताना कोण कशा प्रकारे वागायचे, असे हावभाव ती सगळ्यां कडून करून घेत आहे.

त्याचप्रमाणे पहिल्यांदा प्रेमात पडलं तर काय होते, याचे प्रत्यक्ष देखने करून दाखवले आहे. यामध्ये सुरेखा कुडची देखील सहभागी झाल्या होत्या. आदिश वैद्य हा बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल चर्चा आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे.

आदीश याच्या गर्लफ्रेंड बद्दल देखील आता माहिती समोर येत आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव रेवती लेले असे आहे. तीदेखील अभिनय क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे. ती कथक नृत्यांगना देखील आहे. तिने देखील अनेक मालिका आणि चित्रपटात एकत्र काम केले आहे. हिंदी मालिकामध्ये देखील तिने काम केले आहे.

सोशल मीडियावर रेवती आणि आदी श नेहमीच फोटो अपलोड करत असतात. त्यांच्या फोटोला अनेक चाहते देखील लाईक करत असतात. या आधी तिने स्वामिनी या मालिकेत काम केले होते. तिने या मालिकेमध्ये मोठ्या रमाबाई ची भूमिका साकारली होती. तिची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.

Team Hou De Viral