नादखुळा डान्स : ७६ वर्षांच्या आजीने केला जबरदस्त डान्स, तिचा डान्स पाहून उर्मिला आणि रेमो देखील झाले थक्क, पहा Video..

नादखुळा डान्स : ७६ वर्षांच्या आजीने केला जबरदस्त डान्स, तिचा डान्स पाहून उर्मिला आणि रेमो देखील झाले थक्क, पहा Video..

सध्या सोशल मीडियावर अनेक बातम्या व्हायरल होताना दिसत असतात. अनेक लोकांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी असतात. काही दिवसापूर्वी एक भिकारी रस्त्यावरून जात असतानाचा व्हिडिओ शेअर झाला होता. त्यानंतर कळाले की हा व्यक्ती भिकारी नसून एक बँक अधिकारी आहे.

त्यानंतर त्याला गुजरात येथील घरात सोडण्यात आले. या व्यक्तीकडे कोट्यावधी रुपयाची संपत्ती असल्याचे देखील समोर आले आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता अनेक जण आपल्या भेटीला येत असतात. यामध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा देखील खूप मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचे गेल्या काही दिवसांमध्ये दिसून आले आहे.

अनेक वयोवृद्ध आजी या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये कमाई करताना दिसत असतात. तसेच रेसिपी शो चालवून देखील त्या युट्युबच्या माध्यमातून आता घरबसल्या पैसे कमवत आहेत. त्याचबरोबर आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वयोवृद्ध व्यक्ती देखील आपले व्हिडिओ अपलोड करताना दिसतात.

तर अनेक आजी या जोराने भांडतांना किंवा डान्स करताना देखील दिसतात. काही दिवसापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात मातोश्री निवासस्थानी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यामध्ये एक आजीबाई दिसल्या होत्या. त्या आजीबाई 85 वर्षाच्या होत्या आणि त्या पुष्पा सारख्या स्टाईल मारत होत्या.

आता देखील एका 76 वर्षाच्या आजीबाईचा चांगलाच फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. आजी डान्स करताना दिसत आहेत. एका रिॲलिटी शोच्या स्टेजवर या मराठमोळ्या आजीने अतिशय धमाल नृत्य करून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. या 76 वर्षी आजीबाईचा डान्स पाहून शोमध्ये असलेले परीक्षेत देखील हेवा करायला लागले.

या आजीचे नाव लक्ष्मीबाई असे आहे. हा व्हिडिओ सध्या तुफान वायरल होत आहे. डान्स इंडिया डान्स या शोच्या स्टेजवर हा आजीचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला. हा डान्स पाहिल्यानंतर शोच्या परीक्षा रेमो डिसुझा आणि उर्मिला मातोंडकर तसेच भाग्यश्री पटवर्धन या तिघींसोबत देखील त्या आजीबाई डान्स करताना दिसत आहेत.

या तिघांनीही आजीबाईचे खूपच चांगले कौतुक केलेले आहे. या व्हिडिओवर चाहते देखील अनेक लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. इज जस्ट नंबर असं म्हणत एकाने आजीच कौतुक केले आहे. तर एका चाहत्याने म्हटले आहे की, या 76 वर्षाच्या आजी आहेत का. आजकालच्या तरुणांनी या आजीकडून खूप काही शिकण्यासारखे आहे असे देखील एकाने म्हटले आहे.

Team Hou De Viral