फोटोत दिसणाऱ्या ‘या’ लहान गोंडस मुलीला ओळखलं का, आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ लहान गोंडस मुलीला ओळखलं का, आज आहे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री

सध्या या लहान मुलीचा फोटो सोशल मीडियावर सारखा फिरत आहे. ही गोंडस मुलगी आज आपल्या सर्वांच्या मनावर व बॉलिवूडवर राज्य करत आहे. इथे असे बरेच काही लोक आहेत ज्यांनी या लहान मुलीला ओळखले असावे. परंतु इथे असेही काही लोक आहेत ज्यांना अद्याप ही लहान मुलगी कोण आहे हिची ओळख पटलेली नाही आणि त्यामुळे लोक याबाबत इंटरनेटवर शोध घेत आहेत.

ही गोंडस मुलगी आज बॉलिवूडवर राज्य करत आहे. जर अद्यापही तुम्ही या मुलीला ओळखले नसेल तर आता आम्ही तुम्हाला या मुलीचे नाव सांगतो. या छोट्याशा गोंडस मुलीचे नाव आलिया भट्ट आहे. होय, बॉलिवूडची क्वीन आलिया भट्ट बालपणी खूपच सुंदर व गोड दिसत होती.

आलिया भट्टने हा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच लाईक केला जात आहे. फोटोमध्ये दिसणारी आलिया भट्ट आजही अगदी तशीच दिसत आहे. चेहऱ्यावरचे निरागस आणि गोड हसू आजही त्याच्या चेहऱ्यावर दिसते. लोक या फोटोला भयंकरपणे लाईक करत आहेत आणि कॉमेंटद्वारे तिची स्तुती देखील करत आहेत.

तिच्या या फोटोवर अनेक बड्या स्टार्सनी कमेंट केल्या आहेत. रणवीर सिंगने कमेंट केली आहे – ‘Awwwwwwww’, हृतिक रोशनने कमेंटमध्ये लिहिले- ‘खूप गोड’, दीपिका पादुकोण हिनी कमेंटमध्ये लिहिले- ‘क्युटी!’ वर्कफ्रंटबद्दल बोलु तर आलिया तिच्या बर्‍याच प्रोजेक्टमुळे चर्चेत राहिली आहे.

आलियाचा ‘सडक 2’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केले आहे. आलिया पहिल्यांदाच तिच्या वडिलांसोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय आलियाकडे करण जोहरचा ‘तख्त’ हा चित्रपटदेखील आहे.

Team Hou De Viral

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *