आमिर खान च्या मुलीचा हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

आमिर खान च्या मुलीचा हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिलं, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे

आमिर खान बॉलीवूडला पडलेले एक स्वप्न म्हणावे लागेल. आमिर खान यांनी कयामत से कयामत तक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. आमिर खान यांनी वर्षाला केवळ एक चित्रपट करण्याचे ध्येय बाळगले होते. काही वर्षांपूर्वी त्यांनी काही चित्रपट केले.

मात्र, त्याला लक्षात आले की आपण आपली कॉलिटी विसरत आहोत. त्यामुळे त्यांनी नंतर फक्त मोजके चित्रपट करणे सुरू केले. आशुतोष गोवारीकर सोबत त्यांनी लगान हा चित्रपट केला. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाला आर रहमान यांचे संगीत होते. या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड गाजली होती. त्यावेळी या चित्रपटाला गदर या चित्रपटाने टक्कर दिली होती. या चित्रपटात सनी देओल अमिषा पटेल यांची भूमिका होती.

मात्र, असे असले तरी गदर आणि लगान दोन्ही चित्रपट त्यावेळी गाजले होते. त्यानंतर आमिर खान याने दिल चाहता है हा चित्रपट केला. हा चित्रपटही खूप चालला. त्यानंतर वर्षाकाठी एक चित्रपट देण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले. त्यामुळे त्याला यश मिळत गेले. समाजसेवेचे आपण काही देणे लागतो या भावनेतून देखील त्यांनी समाजकार्य केले.

पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून त्याने सत्यमेव जयते हा कार्यक्रम जागोजागी घेतला. या कार्यक्रमाला तेवढीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात त्यांनी जेनेरिक औषधा पासून अनेक समस्या वर आपले मत मांडले. तज्ञांना कार्यक्रमात बोलावले. काही वर्षांपूर्वी आमीर खान याचे लग्न झाले होते. पहिल्या पत्नीपासून त्याला इरा खान ही मुलगी आहे. मात्र, वैयक्तिक कारणामुळे त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.

त्यानंतर त्याने दिग्दर्शक किरण राव तिच्यासोबत लग्न केल आहे. या दोघांमध्ये सध्या चांगले जमत असल्याचे सांगण्यात येते. या दोघांनी टेस्ट ट्युब बेबी’च्या माध्यमातून मुलगा देखील जन्माला घातला आहे. असे असले तरी आमिर खान आपल्या मुलांवर तेवढेच प्रेम करतो. आमिर खानची मुलगी इरा चित्रपट येण्यासाठी धडपडत आहे.

मात्र, तिला काही चित्रपट काही मिळत नाहीयेत. आता ती फिटनेसचे धडे गिरवत आहे. शिल्पा शेट्टी आणि मलाइका अरोरा यांना आपला आदर्श ती मानते.असे असली तरी तिचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये ती नाचताना दिसत आहे आणि व्यायाम करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओमध्ये तिने आपल्या बॉयफ्रेंडला देखील टॅग केले आहे. मै तुम्हारे साथ डांस करना चाहती हु, असे तिने म्हटल आहे त्यामुळे आता तिचा बॉयफ्रेंड यावर काय उत्तर देतो हे पाहणे मजेशीर ठरणार आहे.

Team Hou De Viral