या 56 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्यांने पळून जाऊन केलं ‘मलेशियन’ मुली सोबत दुसरं लग्न

या 56 वर्षीय लोकप्रिय अभिनेत्यांने पळून जाऊन केलं ‘मलेशियन’ मुली सोबत दुसरं लग्न

‘दिल आया गधी पे तो परी क्या चीज है’ अशी म्हण आपल्याकडे खूप वर्षापासून अस्तित्वात आहे. या म्हणीप्रमाणे अनेक जण वागताना दिसत असतात. म्हणजे नवरा हा गोरापान तर बायको ही अतिशय काळी असे प्रकार अनेकदा घडताना दिसत असतात.

त्याप्रमाणे लव मॅरेज करताना अनेक जोड्या जर तरच असतात असेही अनेकदा पाहण्यात आले आहे. मात्र, काही जोड्या याला अपवाद देखील असतात. मात्र, एकदा प्रेम संबंध जुळाले की नंतर नातेसंबंधही आपोआपच टिकून राहतात, हे देखील तेवढेच खरे आहे.

सामान्य जीवन माणसाच्या जीवनात ज्याप्रमाणे प्रेम प्रकरण घडत असतात त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्या जीवनात देखील असेच प्रेम प्रकरण अनेकदा घडताना दिसत असतात. बॉलीवूड मध्ये अनेक अशा जोड्या आहेत की, ज्यांनी दोन लग्न केले आहेत. काही अभिनेत्यांनी तर तीन लग्न केल्याचे उदाहरणे देखील आहेत.

विद्या बालन हिने आशिष राय कपूर याच्यासोबत लग्न केले आहे. मात्र, आशिषचे विद्या सोबतचे तिसरे लग्न आहे, असे सांगण्यात येते. त्याचप्रमाणे मलायका अरोरा हिने आपल्या पतीला म्हणजेच अभिनेता अरबाज खान याला सोडून अर्जुन कपूर सोबत आता घरोबा केला आहे. या दोघांनी लग्न केले नसले तरी ते नवरा-बायको प्रमाणेच राहत आहेत.

आज आम्ही आपल्याला एका अशाच अभिनेत्याबद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्याने देखील वयाच्या 56 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. हा अभिनेता नेमका आहे तरी कोण चला तर मग जाणून घेऊया.. या अभिनेत्याचे नाव बबलू पृथ्वीराज असे आहे. बबलू पृथ्वीराज हे दक्षिणती चित्रपट सृष्टीमधील एक आघाडीचे अभिनेते म्हणून नावाजलेले आहेत.

त्यांनी अनेक मालिका चित्रपटात काम केले आहे. जवळपास शंभरहून अधिक चित्रपटात त्यांनी दक्षिणेत काम करून आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. बबलू हे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते आहेत. बबलू यांचे पहिले लग्न हे बिना यांच्यासोबत झाले होते. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. या दोघांना 27 वर्षाचा एक मुलगा देखील आहे.

मात्र, हा मुलगा काहीसा मानसिक दृष्ट्या सक्षम नाही, असे सांगण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये प्रचंड वाद व्हायचे. त्यानंतर त्या दोघांचा घटस्फोट झाल्याचे सांगण्यात येते. आता बबलू यांनी एका मलेशियन तरुणी सोबत लग्न केले आहे. ही तरुणी केवळ 23 वर्षाची आहे. त्यामुळे बबलू आणि त्या तरुणीचे प्रेम कसे रंगले हे कोणालाही सांगता येत नाही.

मात्र, आता या दोघांनी गपचूप लग्न केल्याचे सांगण्यात येत आहे, तर आपले याबद्दल काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.

Team Hou De Viral