आणि त्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क एक रात्र घालवण्यासाठी ‘इतक्या’ रुपयांची ऑफर दिली

आणि त्याने ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला चक्क एक रात्र घालवण्यासाठी ‘इतक्या’ रुपयांची ऑफर दिली

तेलगु अ‍ॅक्ट्रेस साक्षी चौधरी हिनं तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर काही कारणानं तिला लोकांनी ट्रोल केलं. यावेळी तिच्या पोस्टवर अनेक नको तशा कमेंट येताना दिसल्या.

यात एक कमेंट अशी होती जी वाचून साऱ्यांनाच धक्का बसला. या व्यक्तीनं तिला चक्क वन नाईट स्टँड म्हणजे एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. यासाठी त्यानं 1 कोटी ऑफर केले.साक्षीनं या व्यक्तीला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

साक्षी म्हणाली, हे लोक अज्ञात आहेत. त्यांना समजायला हवं की, मी विक्री करण्याची वस्तू नाही तर एक दिसणारी व्यक्ती आहे.

साक्षीनंही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिला आलेला हा अनुभव सांगितला होता. दरम्यान एखाद्या अभिनेत्री सोबत अशी घटना घडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेत्री आणि मॉडेल सोफिया हयात सोबतही अशी घटना दोनदा घडली आहे.

साक्षीनं शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसली. चाहत्यांनाही तिचा हा अनुभव वाचल्यानंतर काहीसं वाटलं आहे. काहींना संतापही आला आहे. अनेकांना कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

इतर बातम्या –

सुशांतच्या निधनानंतर अंकिता लोखंडेच्या बॉयफ्रेंडने आता उचलले हे पाऊल, हे अंकिताला माहितीय का?

रणवीर सिंग त्याच्या ‘आईला’ त्याचा हा चित्रपट अजिबात दाखवू इच्छित नव्हता, चित्रपट पाहिल्यानंतर आईने केले असे काही …

Team Hou De Viral