कधीकाळी बॉलीवूडमध्ये चालायचा ‘या’ अभिनेत्रीचा ‘जलवा’, आज रस्त्यावर हे काम करतांना दिसली

कधीकाळी बॉलीवूडमध्ये चालायचा ‘या’ अभिनेत्रीचा ‘जलवा’, आज रस्त्यावर हे काम करतांना दिसली

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री व अभिनेता आहेत की ज्यांनी सुरुवातीला अनेक चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. असे अनेक उदाहरणं आहेत. उदाहरण घ्यायचे झाले तर राजेंद्र कुमार यांचा मुलगा कुमार गौरव यांचे घ्यावे लागेल.

राजेंद्र कुमार यांना त्यांच्या काळामधील जुबली कुमार असे म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांचे सर्व चित्रपट हे जवळपास पंचवीस वर्ष चालायचे. मात्र, त्यांच्या मुलाला अपेक्षित यश मिळवता आले नाही. राजेंद्रकुमार यांनी मुलगा कुमार गौरव याच्यासाठी नाम या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, या चित्रपटांमध्ये त्यांनी संजय दत्त याला देखील घेतले होते. आपला मुलगा हिट व्हावा हा त्यांचा उद्देश होता.

मात्र, झाले उलटेच. या चित्रपटांमध्ये संजय दत्त हाच भाव खाऊन गेला. त्यानंतर कुमार गौरव याने काही चित्रपट केले. मात्र, त्यानंतर त्याला अपेक्षित असे यश मात्र मिळालेच नाही. असेच बॉलिवूडचे अनेक कलाकार आहेत. यामध्ये पुरू राजकुमार याचे नाव देखील घ्यावे लागेल. तो दिग्गज अभिनेते दिवंगत राजकुमार यांचा मुलगा आहे. मात्र, त्याला देखील यश मिळाले नाही. तसेच अभिनेत्रीबाबत देखील असेच आहे.

अनेक अभिनेत्री या सुरुवातीला बॉलीवूडमध्ये जम बसवण्यासाठी आल्या. त्यानंतर मात्र त्या गायब झाल्या. त्यानंतर आता काय करत आहेत, याबाबत कोणालाही काहीही माहिती नाही. काही वर्षांपूर्वी इम्रान हाश्मी सोबत चित्रपटांमध्ये दिसलेल्या एका अभिनेत्री बाबत आम्ही आपल्याला आज माहिती देणार आहोत. होय, आम्ही बोलत आहोत, अभिनेत्री मल्लिका शेरावतबाबत.

मलिका शेरावत हिने सुरुवातीला ख्वाईश हा चित्रपट केला. हा चित्रपट प्रचंड चालला. या चित्रपटांमध्ये मल्लिका शेरावत हिने अतिशय बोल्ड दृश्य दिले होते. त्यानंतर तिने मर्डर हा चित्रपट केला. मर्डर चित्रपटांमध्ये इम्रान हाश्मीने आणि मल्लिका शेरावत यांनी इतके हॉट दृश्य दिले की, अनेकांना हा चित्रपट प्रचंड आवडू लागला. त्यानंतर मल्लिका शेरावत हीला बॉलीवूडची हॉट स्टार म्हणून गणले जाऊ लागले होते.

त्यानंतर देखील तिने अनेक चित्रपटात काम केले. जॅकी चैन सोबत देखील तिने काम केले. मात्र, कालांतराने तिला चित्रपट मिळणे बंद झाले. मर्डर या चित्रपटाची चर्चा त्यावेळी एवढी झाली होती की, हॉलीवुड मधून सुद्धा देखील मल्लिका शेरावतला ऑफर येऊ लागल्या होत्या. मर्डर या चित्रपटामध्ये इम्रान हाश्मी याने मल्लिका शेरावतवर चुंबनाचा अक्षरशः वर्षाव केला होता. त्याच्या चुंबनाच्या वर्षावात मल्लिका शेरावत ही अक्षरशः अंग अंग भिजून गेली होती.

त्यानंतर इम्रान आणि मल्लिकाची जोडी प्रचंड चालत होती. मात्र, असे असतांना तिचे एका व्यक्तीशी नाव जोडले गेले आणि ती परदेशात स्थायिक झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने तिला तिथे घरचे भाडे द्यायला देखील पैसे नव्हते, अशी देखील चर्चा होती. मलिका शेरावत ही मूळ हरियाणाच्या हिसार येथील आहे. हिसार मध्ये महिलांना चित्रपटात काम करण्यास बंदी आहे. तसेच त्यांना घरातच डांबून ठेवले जाते असे देखील सांगण्यात येते.

असे असले तरी मलिका शेरावत हिने आपले नाव बदलून ठेवले होते. तिचे खरे नाव रिमा असे होते. आता ती भारतात परतली आहे आणि कामाच्या शोधात असल्याचे सांगण्यात येते. काही वर्षापूर्वी ती कपिल शर्माचा शो मध्ये दिसली होती. मात्र, आता ती काय करते याबाबत कोणालाही माहिती नाही.

काही महिन्यापूर्वी तिला एका रस्त्यावर बर्फाचा गोळा विकत घेताना पाहण्यात आले होते. आता तिने तो बर्फाचा गोळा विकत घेतला की आणखी काही केले याबाबत माहिती देता येणार नाही. मात्र, मल्लिका शेरावत आता रस्त्यावर खूप फिरत असल्याचे बोलले जात आहे.

Team Hou De Viral