‘परदेसी परदेसी’ या गाण्यावर आमिर सोबत डान्स करून प्रसिद्ध झाली होती अभिनेत्री, आता पहा कशी दिसते

‘परदेसी परदेसी’ या गाण्यावर आमिर सोबत डान्स करून प्रसिद्ध झाली होती अभिनेत्री, आता पहा कशी दिसते

बॉलिवूडमध्ये अनेक अश्या अभिनेत्र्या होत्या ज्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला. जेव्हा जेव्हा त्या पडद्यावर दिसल्या, तेव्हा तेव्हा त्यांची बरीच प्रशंसा झालेली आहे. परंतु एक अशी अभिनेत्री आहे जी अचानक चित्रपट जगातून गायब झाली. ती एक अभिनेत्री म्हणजे प्रतिभा सिन्हा, जी आमिर खानच्या सुपरहिट फिल्म राजा हिंदुस्तानी मधील ‘परदेशी परदेशी’ गाण्यावर नाचली होती.

प्रतिभा ही आपल्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री माला सिन्हाची यांची मुलगी आहे. “परदेशी परदेसी” या गाण्यापूर्वीही प्रतिभा बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसली होती पण या गाण्यामुळे तिला इतकी ओळख मिळाली होती की ती एका रात्रीतून सुपरहिट झाली होती.

या गाण्याने त्यांना इतके लोकप्रिय केले की आजही लोक हे गाणे ऐकतात किंवा पाहतात तेव्हा प्रतिभा सिन्हाचा चेहरा त्यांच्या मनात येतो. आता प्रतिभा यांचा लूक खूप बदलला आहे. त्या आई माला सिन्हा सोबत एका कार्यक्रमात दिसल्या होत्या पण आता त्या चित्रपटांमध्ये सक्रिय नाही.

प्रतिभा सिन्हाने 90 च्या दशकात चित्रपटात पाऊल ठेवला होता आणि तेव्हा बर्‍याच नायिकेनी डेब्यू केले होते जसे करिश्मा कपूर, रवीना टंडन आणि पूजा भट्ट. प्रतिभा सिन्हाला तिच्या स्टार स्टेटसमुळे सिनेमे मिळतच राहिले, पण तिला हवे तेवढे यश मिळू शकले नाही.

त्यांचे संगीतकार नदीम बरोबरचे अफेअरही चांगले चर्चेत होते. तिची आई माला सिन्हाला नदीमशी असणारे प्रतिभाचे संबंध मान्य नव्हते. नदीम आधीपासूनच विवाहित होता आणि माला सिन्हाची इच्छा नव्हती की तिची मुलगीने एखाद्या विवाहित पुरुषाशी नातं बनवावे.

प्रतिभा सिन्हाने एका मुलाखतीत म्हटले होते की ती लवकरच नदीमशी लग्न करणार आहे. मात्र, नंतर त्यांनी स्वत: हे नाकारले. नदीमने मात्र प्रतिभासोबत असे कोणतेही संबंध असल्याचे कबूल केले नाही. तो म्हणाला की तो त्यांना फक्त एक उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखतो.

प्रतिभा सध्या तिची आई मलाला सिन्हासोबत मुंबईच्या वांद्रे येथील घरात राहते. त्यांनी लग्न केलेले नाही. प्रतिभा ह्या जवळजवळ 13 चित्रपटांमध्ये दिसल्या होत्या परंतु त्यांना कोणत्याच चित्रपटातुन आई माला सिन्हाला प्रमाणे कोणत्याही यश मिळू शकले नाही. प्रतिभा आता चित्रपटांपासून दूर आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral