अक्षय कुमारने या अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर केले असे काही की, तिने पुन्हा चित्रपटसृष्टीत पाउलच टाकले नाही!!

अक्षय कुमारने या अभिनेत्रीसोबत चित्रपटाच्या सेटवर केले असे काही की, तिने पुन्हा चित्रपटसृष्टीत पाउलच टाकले नाही!!

आजकाल जगभरात वर्णभेदावर चर्चा सुरू आहे. बर्‍याच कंपन्या आणि सेलेब्स वर्णभेदाच्या विरोधात बाहेर पडले आहेत आणि त्यांनी कठोर निर्णयही घेतले आहेत. दरम्यान, दक्षिण आणि बॉलिवूड चित्रपटांची लोकप्रिय अभिनेत्री शांतीप्रियाही चर्चेत आहे.

शांतीप्रिया बिग बॉस 14 आणि तिचा रंगभेद याबद्दल तिची कहाणी सांगण्यासाठी चर्चेत आहे. तीने सांगितले की बर्‍याचदा ती वर्णभेदाची शिकार झाली आहे आणि बर्‍याचदा ती लोकांसमोर निकृष्ट असल्याचे दर्शविले गेले आहे.

नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘आज काळ बदलला आहे, आता तुमच्या काळ्या/सावळ्या रंगाविषयी खुलेपणाने टिप्पणी केली जात नाही. पण जेव्हा मी 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये काम करायला आले तेव्हा माझा सावळा रंग माझा शत्रू बनला होता.’ तसेच तीच्या पहिल्याच सौगंध चित्रपटाशी संबंधित कथा सांगताना ती म्हणाली की,

“त्या काळात मला क्रू सदस्यांसमोर जोऱ्यात विचारले जात असे की, तुमचा मेकअप कोणी केला आहे, तेव्हा मी गोंधळून जाई आणि म्हणत असे की की माझा मेकअप मी स्वतः केला आहे.” त्यानंतर शूटिंगही थांबविण्यात येत असे. अक्षय कुमारनेही तिच्याबरोबर अशी माजा मस्ती केली होती. शांतीप्रियाने अक्षय कुमारबरोबर तिचा पहिला चित्रपट सौगंधमध्ये काम केले.

त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत ‘इक्के पे इक्का’ चित्रपटातही काम केले. त्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये एक सीन होता आणि ती त्वचेच्या रंगाचा स्टॉकर घालून हा सीन करत होती. परंतु स्टॉकर घालूनही माझे गुडघे काळे दिसले म्हणून अक्षय कुमारने माझी चेष्टा केली”. या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, ‘अक्षय कुमारसह सेटवर बरेच लोक होते.

सर्वांच्या समोर अक्षय म्हणायला लागला की शांतीच्या पायात मोठ्या प्रमाणात रक्ताच्या गुठळ्या आहेत, त्याने हे पुन्हा पुन्हा सर्वांना दाखवत सांगितले.माझ्या पायात रक्ताच्या गुठळ्या कोठून आल्या हे मला देखील समजू शकले नाही. त्यावेळी अक्षयचे बोलणे ऐकून माझ्या चेहर्‍याचा रंग उडाला होता.

मला आश्चर्य वाटले, मी विचार करीत होते की, कोण काय विचार करत असेल? म्हणजे खूपच अस्वस्थ, असहाय वाटत होते. तथापि, तीने सांगितले की अक्षय कुमार आता सुद्धा हा तीचा चांगला मित्र आहे आणि त्याने अनेकदा तीला मदत देखील केलेली आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral