साऊथ चित्रपट सृष्टीला मोठा धक्का ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

साऊथ चित्रपट सृष्टीला मोठा धक्का ! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

बॉलिवूड अभिनेता किंवा दक्षिणेत अभिनेता यांना नेमक काय हवे असते, काय नको असते याबद्दल कोणीही चर्चा करत नाही. त्यामुळे असे अभिनेते आणि अभिनेत्री हे नैराश्याच्या गर्केत जातात आणि आपल्या आयुष्यासोबत नको ते करून बसतात.

त्यामुळे अशा कलाकारांबाबत समुपदेशन करावे, अशी मागणी देखील गेल्या काही दिवसापासून अनेकदा होताना दिसत आहे, तर याबद्दल अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. आता देखील दक्षिणेतील चित्रपट सृष्टीमधील एका आघाडीच्या अभिनेत्यांनी आपले जीवन संपवले आहे. यामागचे खरे कारण काही कळू शकले नाही.

मल्याळम अभिनेता शरत चंद्रन हा त्याच्या घरी मृता अवस्थेत आढळला होता. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. गेले काही दिवसांपासून दक्षिण होती चित्रपट सृष्टीला कोणाची नजर लागली आहे, असे म्हणावे लागेल. कारण एका मागून एक अभिनेते आणि दिग्दर्शकांचे देखील निधन होत असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत.

आता देखील दक्षिण चित्रपट सृष्टीतील एका दिग्गज अशा समीक्षक दिग्दर्शकाचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. आता देखील दाखवती चित्रपटसृष्टीला एक जोरदार धक्का बसला असून एका चित्रपट समीक्षकाचे निधन झाले आहे. त्याचे नाव कौशिक एल एम त्यांचा मृत्यू झाला. ते 36 वर्षांच्या होते.

त्यांच्या अकाली निधनानंतर तामिळ आणि तेलगू चित्रपट सृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसल्याचे मान्य जात आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनोरंजन क्षेत्राची त्यांनी सखोल माहिती घेतली होती. त्यानंतर ते युट्युब आणि इतर माध्यमातून प्रेक्षकांच्या कायम भेटीला यायचे.

ते अतिशय योग्य पद्धतीने चित्रपट समीक्षण करायचे. त्यांचे समीक्षण हे सगळ्यांनाच खूप आवडायचे. त्यांच्या निधनानंतर अभिनेता धनुष यानेही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. हे फार हृदय द्रावक होते. कौशिक तुम्ही फार लवकर निघून गेला. कौशिक कुटुंबीय आणि मित्र परीवराबद्दल खूप संवेदना आहेत.

व्यक्ति बद्दल काहीही सांगता येत नाही कधी कुणाला काय होईल याचा अजिबात भरोसा नाही, असेही त्याने म्हटले आहे. दक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने देखील सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाबद्दल खेद व्यक्त केला आहे, तर विजय देवरकोंडा यांनी देखील कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Team Hou De Viral