धक्कादायक ! ह्या बॉलिवूड कलाकाराला हृदयविकाराचा झटका आल्याची अफवा, चाहते नाराज

बॉलीवूडमध्ये चित्रपटातील कलाकारांप्रमाणे इतर काही घटकांना तेवढेच महत्त्व असते. यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे गायक हा होय. गायकांनी आवाज नाही दिला तर चित्रपटातील काम करणाऱ्याला अभिनेत्याला काहीच महत्त्व नसते. गायकाचे महत्त्व तेवढेच आहे.
त्यामुळे गायक चित्रपटासाठी योग्य भेटणे हे देखील फार महत्त्वाचे असते. असे नाही झाले तर चित्रपट हा चालत नाही. बॉलिवूडमध्ये आज अनेक असे गायक आलेली आहे की, आपले करिअर करत आहेत. काही वर्षापासून छोट्या पडद्यावर इंडियन आयडल सारखा मंच देखील तयार झालेला आहे. या माध्यमातून भारतातील लपलेले टॅलेण्ट हे जगासमोर येत आहेत.
तसेच अनेक गायक यातून पुढे येत आहेत. मात्र, पूर्वीच्या जमान्यात असे नव्हते. काही ठराविक लोक गायक बनत होते किंवा असायचे. त्यामुळे त्यांच्याकडे सर्व चित्रपटाची गाणी ही जायची. मात्र, आज असे नाही. आज अनेक नवोदित गायक आपले करिअर करण्यासाठी उत्सुक आहेत आणि छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या शो’च्या माध्यमातून हे नवोदित गायक मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत.
त्यामुळे जुन्या गायकांना फार काम भेटत नाही असे देखील सांगण्यात येत आहे.इंडियन आयडल नवीन सत्र नुकतच सुरू झाले आहे. या सत्रामध्ये पुण्याचा आशिष कुलकर्णी हा एक गायक आहे. तो दिसायला जाडा असला तरी त्याचा आवाज हा अतिशय सुमधुर असा आहे तो आपल्या आवाजाने अनेकांना घायाळ करत आहे. तसेच नचिकेत नावाचा गायक देखील आहे.
तो देखील अतिशय सुमधुर असे गाणे म्हणत आहे. काही वर्षापूर्वी बॉलिवूडमध्ये उदित नारायण, कुमार सानू हे गायकच अधिराज्य गाजवून होते. त्यानंतर अलका याग्निक कविता कृष्णमूर्ती या महिला गायिका होत्या. तसेच लता मंगेशकर यांनी बराच काळ गाजवून सोडलेला आहे. मात्र, आता अनेक गायक-गायिका तयार होत आहेत. त्यामुळे जुन्यांना तेवढा भाव भेटत नाही.
मात्र उदित नारायण हे असे गायक आहेत की, ज्यांना आजही अनेक गाणी मिळत असतात. आता उदित नारायण यांच्या बाबतीतली एक बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे. उदित नारायण यांना अर्धविकाराचा झटका आल्याची ही बातमी गेल्या काही दिवसापासून करताना दिसत आहे.
मात्र, याबाबत माहिती मिळताच उदित नारायण यांचे पुत्र आदित्य नारायण याचे खंडन करून सांगितले आहे की, माझे वडील उदित नारायण यांची प्रकृती ठीक असून त्यांना काहीही झाले नसून त्यांची प्रकृती ही उत्तम असल्याचे म्हटले आहे. तर आपले याबद्दल काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.