80 च्या काळातील या अभिनेत्रींवर आलेय वाईट वेळ, घरातील सामान विकून जगत आहे जीवन, एका नवऱ्याचा दिला धोका

80 च्या काळातील या अभिनेत्रींवर आलेय वाईट वेळ, घरातील सामान विकून जगत आहे जीवन, एका नवऱ्याचा दिला धोका

काही थोड्याच चित्रपटात काम करणारी विजेयता हिचे करिअर खूप काही खास नव्हते.तिने तिच्या आयुष्यात 2 लग्न केले.पहिल्या पतीसोबत तिचे जास्त काही जमत नव्हते म्हणून 2 वर्षात त्यांचा घटस्पोट झाला.तसेच दुसऱ्या पतीचा कॅन्सर मुळे मृ त्य झाला.तुमच्या माहितीसाठी की विजेयता ही प्रसिद्ध संगीत घराण्यातील आहे.

80 च्या दशकात विजेयता बॉलीवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती.तिच्या वडिलांचे नाव प्रताप नरेन पंडित आहे.पंडित जसराज हे विजेयता चे काका होते.ते सात भाऊ-बहीण सुलक्षणा पंडित,संध्या पंडित,मनधीर पंडित,जतिन पंडित,ललित पंडित आणि माया पंडित.त्यांचे भाऊ जतिन-ललित बॉलीवूडमधील प्रसिद्ध सांगीतकार होते.

ऍक्टर आणि दिग्दर्शक राजेंद्र कुमार 80 च्या दशकात त्यांचा मुलाच्या गौरव च्या बॉलीवूडमधील डेब्यु च्या तयारीत होते.आणि त्याच्या सोबत कोणत्या तरी एक नवीन चेहऱ्याला घेऊ इच्छित होते.तेव्हा मग विजेयता ला गौरव सोबत कास्ट करण्यात आले.

लव्हस्टोरी च्या शूटिंग दरम्यान विजेयता आणि गौरव एकमेकाशी प्रेम करू लागले आणि एकमेकाशी लग्न करू इच्छित होते.परंतु गौरव चे वडील या लग्नाच्या विरोधात होते.आणि दोघेही परिवाराच्या विरोधात जाऊन लग्न करण्यास तयार नव्हते म्हणून त्या दोघांनी आपले रस्ते वेग वेगळे केले.

1984 मध्ये राजेंद्र कुमार ने त्याच्या मुलगा गौरव च लग्न सुनील दत्त यांची मुलगी नम्रता सोबत करून दिले. कुमार गौरव सोबत ब्रेकअप नंतर विजेयता 4 वर्ष घरातच होती.व त्यानंतर मोहबत आणि मिसाल या चित्रपटामधून कमबॅक केला.पण नंतरच्या या चित्रपटामधून त्यांना यश मिळत नव्हत.

1986 मध्ये कारथिफ या चित्रपटात पहिल्यांदा त्यांचा बोल्ड लुक पाहण्यास मिळाला.तरी सुद्धा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फ्लॉप ठरला. कार थिफ चे दिग्दर्शक समीर माकलन सोबतच तिने 1986 मध्ये लग्न केले.त्याचा हा विवाह जास्त दिवस टिकला नाही.आपआपसातील वादामुळे 1988 मध्ये दोघांनी एकमेकांपासून घटस्पोट घेतला.

तिचे भाऊ संगीत क्षेत्रात असल्याने प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचं विजेयता च्या घरी येणे-जाणे असायचे.आणि ते ललित आणि जतिन चे चांगले मित्र देखील होते.त्यामुळे घटस्फोट नंतर 1990 मध्ये विजेयताने श्रीवास्तव सोबत लग्न केले.दोघांचे दोन मुले अनिवेश श्रीवास्तव आणि अवितेश श्रीवास्त आहेत.

विजेयता चे आयुष्य खूप संकटातून जात आहे.पती आदेशच्या मृत्यनंतर ती आर्थिक संकटाला तोंड देत आहे.आर्थिक संकटात ती अश्या प्रकारे गुंतली आहे की तिला तिच्या घरातील वस्तू देखील विकाव्या लागत आहेत.

तुमच्या माहिती साठी की विजेयता ने जीते है शान से,दिवाना तेरे नाम का,प्यार का तुफान,मोहबत्त सारख्या चित्रपटात काम केले आहे.एवढंच नाही तर तिने काही चित्रपटात गाणे देखील गायले आहेत.

Team Hou De Viral