या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या आई दिसतात एकदम ग्लॅमरस, 3 नंबर वाल्या अभिनेत्रीची आई पाहून तुम्ही थक्क व्हाल..

या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रींच्या आई दिसतात एकदम ग्लॅमरस, 3 नंबर वाल्या अभिनेत्रीची आई पाहून तुम्ही थक्क व्हाल..

बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री या दिसतात. मात्र, आपण पडद्यावर ज्यांना पाहत असतो त्या सुंदर असतात, असे काही नाही. त्या मेकअप करून सुंदर दिसतात. प्रत्यक्षात त्यांना पाहिले तर त्या अतिशय वेगळ्या दिसत असतात. मेकअपमुळे चेहरा हा वेगळा दिसत असतो. मात्र, प्रत्यक्षात त्यांना पाहिल्यावर ओळखता देखील येत नाही. त्यामुळे मेकअप करून या अभिनेत्री आपले रूप बदलत असतात. आम्ही आपल्याला आज अशा काही बॉलीवूडच्या अभिनेत्रींच्या आई बद्दल माहिती देणार आहोत. त्या देखील त्यांच्या सारख्या दिसायला सुंदर आहेत. चला तर मग जाणून घेऊया..

1) कॅटरीना कैफ : कॅटरीना कैफ हिने बूम या सुमार दर्जाच्या चित्रपटातून पदार्पण केले होते. मात्र, हा चित्रपट काही कमाल दाखऊ शकला नाही. त्यानंतर तिने काही हिट चित्रपट दिले. कॅटरिना हिच्या आईचे नाव सुजेन असे आहे. त्या कॅटरिनासारख्या दिसतात. काही वेळा कॅट आईचे फोटो सोशल मीडियातून शेअर केले आहेत. यात त्या सुंदर दिसत आहेत.

2) प्रियंका चोपडा : प्रियंका चोप्रा हिने निक जोन्ससोबत लग्न केले असून गेल्या काही वर्षापासून ती परदेशात राहत आहे. निक तिला खुश ठेवत आहे. प्रियंका चोप्रा हिच्या आईचे नाव मधू चोप्रा असून प्रियंका चोपडा सोबत अनेक पार्टीमध्ये दिसत असते.प्रियंका हिने नुकताच दोघींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या दोघीही सुंदर दिसत आहे.

3) दीपिका पादुकोण : दीपिका पादुकोण ही प्रकाश पादुकोण यांची मुलगी असून प्रकाश पादुकोण हे मोठे टेनिस प्लेअर होते. दीपिका पादुकोण पादुकोण हिच्या आईचे नाव उज्वला असे आहे. दीपिका पदुकोण च्या लग्नात तिची आई दिसली होती. इतर वेळी ती मात्र सोशल मीडियावर नसते.

4) आलिया भट्ट : आलिया भटच्या आईचे नाव सोनी राजदान आहे. सोनी रजदान जुन्या काळच्या अभिनेत्री आहेत.त्या आलिया भट सारख्या सुंदर आहेत. आलिया भट हिने नुकताच फोटो शेअर केला असून त्या फोटोमध्ये महेश भट सोनी राजदान आलिया भट दिसताहेत.

5) ऐश्वर्या : ऐश्वर्या राय ही विश्वसुंदरी असून तिच्या आईचे नाव वृंदा राय आहे. त्या ऐश्वर्यासारखी अतिशय सुंदर आहेत. दोघींचा फोटो ऐश्वर्याने एकत्र शेअर केला आहे. ऐश्वर्या सोबत तिची आई नेहमी दिसत असते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral