‘त्या दोघांना शिक्षा झाल्याशिवाय मला शांती नाही…’ असे म्हणत लोकप्रिय अभिनेत्रीने दिला जीव

‘त्या दोघांना शिक्षा झाल्याशिवाय मला शांती नाही…’ असे म्हणत लोकप्रिय अभिनेत्रीने दिला जीव

गेल्या काही दिवसापासून बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेत्री या जग सोडून जाताना दिसत आहेत. अनेक अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याचे देखील समोर आले आहे. काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या चार अभिनेत्रींनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर हे प्रकरण खूपच चर्चेत झाले होते.

सुशांत सिंह राजपूत याने देखील आत्महत्या केली होती. हे प्रकरण त्यावेळेस प्रचंड चर्चेत आले होते. आता देखील एका मालिका विश्वामध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या अभिनेत्रीने अनेक मालिका आणि चित्रपटातही काम केले आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतील चांगल्या पद्धतीने काम केले होते. या अभिनेत्री वैशाली ठक्कर असे आहे. तिने आत्महत्या केल्यानंतर छोट्या पडद्यावरील कलाकारांना धक्का बसला आहे. कारण की वैशाली ठकार ही अतिशय चांगली अभिनेत्री होती. ती अतिशय जबरदस्त अभिनय देखील करायची. त्यामुळे तिने आत्महत्या का केली असा प्रश्न देखील आता समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंदोरच्या तेजाजी पोलीस नगर भागात ही घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास देखील सुरू केला आहे. वैशाली हिचे कोणासोबत प्रेम संबंध होते. हे देखील आता तपासले जात आहेत त्याशिवाय तिच्या कुटुंबीयासोबत तिचे कशाप्रकारे संबंध होते हे देखील पोलीस तपासत आहे.

वैशाली हिच्या शेजारी सुसाईड नोट सापडली आहे. त्यामुळे पोलिसांनी उत्तरिय तपासणीसाठी वैशाली हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच याबाबत खरी माहिती करू शकेल, असे देखील अनेकांनी सांगितले आहे. एकूणच काय तर वैशाली हिच्या जाण्याने तिच्या कुटुंबीयांना आणि मित्र परिवाराला खूप मोठा धक्का बसला आहे.

या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांना याठिकाणी एक नोटही मिळाली असून त्यावरुन पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. अद्याप वैशालीने असे टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण समोर आलेले नाही. वैशाली हिने सुसाईड नोट मध्ये काय लिहून ठेवली याची माहिती मात्र समोर आली नाही.

Team Hou De Viral