‘हिंग’ खाण्याचे अद्भुत फायदे जाणून आपण व्हाल चकित.. आजच आहारात त्याचा समावेश कराल

भारतीय पाक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या मसाल्याचा वापर करण्यात येतो, हे तर आपण आजवर ऐकले असेल. मात्र, भाजी किंवा वरण किंवा पुलाव इतर फोडणीची चव वाढवण्यासाठी हिंग हा पदार्थ देखील मोठ्या प्रमाणात भारतामध्ये वापरण्यात येतो. अनेक घरांमध्ये हिंगाच्या फोडणी शिवाय भाजी होत नाही किंवा वरण होत नाही. हिंगाचे अनेक असे फायदे आहेत. यामध्ये औषधी गुण असतात. त्यामुळे हिंगाचा वापर दैनंदिन जीवनामध्ये केलाच पाहिजे, असे आयुर्वेदातील तज्ञ सांगतात. हिंग खाल्ल्याने खूप फायदे होतात. आम्ही आपल्याला या लेखामध्ये हिंग खाण्याचे विविध फायदे सांगणार आहोत.
1) पोटाचे विकार: अनेकांची पचनशक्ती ही कमकुवत असते. त्यामुळे त्यांना थोडेसे अन्न खाल्ले तर ते पचत नाही. त्यामुळे त्यांना विविध विकार होऊ शकतात. त्यामुळे वरण किंवा भाजीला हिंग आणि फोडणी दिल्यास त्याचा चांगला परिणाम दिसू शकतो आणि असे जेवण केल्याने पचनशक्ती ही सुधारते आणि पोटाचे विकार हे कमी प्रमाणात होतात.
2) उचकी : अनेकांना अन्नग्रहण करताना किंवा इतर कुठल्याही कारणामुळे उचकी लागण्याची मोठी समस्या असते. अनेक जण औषधी उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात. महागडी औषधे घेऊन देखील याचा फायदा होत नाही. जर आपल्याला उचकी लागत असेल तर एक केळी घेऊन केळीवर चिमूटभर हिंगाचे मिश्रण टाकावे आणि हे केळ खावे. ज्यामुळे तुमची उचकी लागणे थांबते.
3) छातीतील कफ : अनेकांना कफ समस्याही मोठ्या प्रमाणात असते. तसेच लहान बाळांना कफ फार मोठ्या प्रमाणात होतो. औषधी घेऊन देखील हा कफ होत नाही. त्यामुळे आपण घरगुती उपाय करुन देखील हा कफ दूर करू शकतो. जर कुणाला काफचा मोठा त्रास असेल तर हिंगाचे पेस्ट करावी आणि हे पेस्ट छातीला लावावे, असे काही दिवस करावे. त्यामुळे तुमचा कफ नाहीसा होतो.
4) स्मरणशक्ती: अनेकांना स्मृतिभ्रंश असा त्रास असतो. काही केल्या त्यांना आठवत नाही. तसेच एकच गोष्ट वारंवार हे लोक विचारत असतात. त्यामुळे अशा लोकांना हिंगाचा चांगला उपयोग होऊ शकतो. दहा ग्राम हिंग घेऊन त्यामध्ये काळी मीठ टाकावे आणि हे मिश्रण खायला द्यावे. यामुळे स्मरणशक्ती ही चांगल्याप्रकारे सुधारू शकते. याचा चांगला फायदा अनेकांना झालेला असल्याचे सांगण्यात येते.
5) कमी ऐकू येणे : अनेक लोकांना कमी ऐकू येण्याची समस्या असते. डॉक्टरांकडे जाऊन आपण आजारावर उपचार करता. मात्र, आपल्याला कमी ऐकू येत असल्यास घरगुती उपाय देखील करू शकता. थोड्याशा दुधामध्ये बुडवून हिंगचा खडा कानामध्ये ठेवावा, असे काही दिवस करावे. असे केल्याने तुम्हाला काही दिवसात स्पष्टपणे ऐकायला येईल.
6) टाचांना भेगा : टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना असते. खासकरून महिलांना घरात काम करताना बराच वेळ उभे राहावे लागते. तसेच कपडे धुतांना पाण्यामध्ये पाय असतात. त्यामुळे टाचांना भेगा मोठ्या प्रमाणात पडल्या असल्यास तेलात मिसळून आठ दिवस लावावे. ज्यामुळे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
7) त्वचाविकार : अनेकांना त्वचेवर डाग किंवा पुरळ येण्याची समस्या असते. तसेच इतर काळे डाग देखील पडलेली असतात. त्यामुळे हिंगाची पेस्ट करून ज्या ठिकाणी काळे डाग आहेत, अशा ठिकाणी लावावी, असे केल्याने तुमच्या त्वचेला नक्कीच फरक पडेल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.