सीन शूट करतांना नशा केली होती काय ? ‘या’ मालिकेतील चूक लोकांनी पकडली

सीन शूट करतांना नशा केली होती काय ? ‘या’ मालिकेतील चूक लोकांनी पकडली

सध्या छोट्या पडद्यावर तू तेव्हा तशी ही मालिका प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसानंतर अभिनेता स्वप्निल जोशी दिसला आहे. त्यासोबतच या मालिकेमध्ये आपल्याला शिल्पा तुळसकर ही देखील दिसलेली आहे.

शिल्पा तुळसकर आणि स्वप्निल जोशी यांनी याआधी देखील काही मालिकात एकत्र काम केले होते. मालिकेमध्ये आता पतीपासून घटस्फोट मिळावा म्हणून अनामिका ही न्यायालयात गेली आहे. या मालिकेमध्ये अशोक समर्थ याला अनामिका चा पहिला पती दाखवण्यात आलं आहे.

शिल्पा तुळसकर हिने सगळ्यात आधी बोमकेश बक्षी 1993 मध्ये आलेल्या या मालिकेत काम केले होते. यामुळे तिने तुलसी नावाचे पात्र साकारले होते. त्यानंतर तिने दूरदर्शनवर शांती या मालिकेत रांजनाची भूमिका केली. ती 1994 मध्ये आली होती. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्याचबरोबर तिने देवकी या 2001 मध्ये आलेल्या चित्रपटात काम केले होते. 2005 मध्ये आलेल्या डोंबिवली फास्ट या चित्रपटातील तिची भूमिका देखील लोकप्रिय झाली होती. 2008 मध्ये आलेल्या काल चर्चा या चित्रपटातील तिच्या भूमिकेचीही चर्चा झाली होती.

लेडीज स्पेशल हा सोनी टीव्हीवरील तिचा प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्याच बरोबर तिचा दिल मिल गये, देवो के देव महादेव यासारख्या मालिका देखील लोकप्रिय आहेत.शिल्पा तुळसकर हिने नाईन मलबार हिल या मालिकेतही काम केले होते. त्यानंतर वीर शिवाजी या मालिकेमध्ये जिजाबाईची भूमिका साकारली होती.

रिश्ते मधील चौदाव्या भागांमध्ये ती दिसली होती. यासोबतच हिरो, भक्ती ही शक्ती है या मालिकेतही तिने काम केले. शांती या मालिकेतील तिची भूमिका गाजली होती. मात्र, आता या मालिकेतील एक चूक प्रेक्षकांनी पकडली आहे. शिल्पा तुळसकर ही एका सीनमध्ये आपल्याला मोठे कानातले घातलेले दिसत आहे. मात्र, प्रेक्षकांनी ही चूक पकडली आहे.

शिल्पा हिच्या कानात वेगवेगळे झुमके असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एका कानात वेगळे तर दुसऱ्या कानात वेगळे झुमके आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या मालिकेत काही पण दाखवतात का? असे म्हणून प्रेक्षक चिडले आहेत.

Team Hou De Viral