अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा.. म्हणाली, दाक्षिणात्य चित्रपटात महिलांसोबत होते असले काम..

अभिनेत्री श्रुती हसनने केला मोठा खुलासा.. म्हणाली, दाक्षिणात्य चित्रपटात महिलांसोबत होते असले काम..

दाक्षिणात्य चित्रपट म्हटले की, प्रचंड मारधाड, ॲक्शन, थ्रिलर, ॲनिमेशन यात मसाला येतो. गाणी तर एकदम चकाचक असतात. दक्षिणेत चित्रपटाने आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दक्षिणेत या चित्रपटातील अनेक चित्रपटांचे हिंदीमध्ये रिमिक्स देखील झाले आहेत. त्यामध्ये दृश्य म, रावडी राठोड, हमसे मुकाबला, हिंदुस्तानी यासारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दक्षिणेतील चित्रपटांनी अनेक स्टार बॉलीवूड दिले आहे. त्यामध्ये प्रभुदेवा याचे नाव घ्यावे लागेल. प्रभुदेवा यांनी तर अनेक चित्रपट बॉलीवूडला दिलेले आहेत. त्याचे मुकाबला मुकाबला हे गाणे प्रचंड गाजले होते. त्यानंतर चिरंजीवी, नागार्जुना, वेंकटेश यासारखे कलाकारदेखील दाक्षिणात्य चित्रपटात काम करून बॉलिवूडमध्ये स्थिरावले होते. अरविंद स्वामी यांचे नाव देखील घ्यावे लागेल.

अरविंद स्वामी यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. हिंदी चित्रपटात त्यांनी काही जास्त काम नाही केले. अरविंद स्वामीचा रोजा हा चित्रपट दक्षिणेत सुरवातीला प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात आला होता. या चित्रपटांमध्ये मधू ही अभिनेत्री होती. या चित्रपटाची गाणी प्रचंड गाजली होती आणि हा चित्रपट देखील खूप गाजला होता.

देशभक्तीपर असणाऱ्या या चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले होते.काही वर्षांपूर्वी वेंकटेश याने अनाडी हा चित्रपट केला होता. हिंदीमध्ये हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटांमध्ये करिश्मा कपूरची भूमिका होती. आपल्या भावाची ती एकमेव लाडकी अशी बहीण होती आणि तिच्या प्रेमात व्यंकटेश पडतो, अशी या चित्रपटाची कथा होती.

व्यंकटेश त्या घरचा नौकर असतो. त्यामुळे त्यांच्या प्रेम संबंधांना मान्यता मिळत नाही. त्यानंतर होणारे रामायण चित्रपटात दाखवण्यात आले होते. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाणे देखील त्यावेळी प्रचंड गाजले होते. असे असले तरी दक्षिणेतल्या अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये मात्र फार करिअर करण्याची संधी मिळाली नाही.

बॉलिवूडमध्ये आणि दक्षिणेत चित्रपटात देखील त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात दुजाभाव होत असल्याचे समोर आले आहे. श्रुति हासन एक त्याचे उदाहरण म्हणावे लागेल. श्रुति हासन ही कमल हसन आणि सारिका यांची मुलगी होय. श्रुति हासन हिने बॉलिवूडमध्ये काही चित्रपटात काम केले आहे. असे असले तरी ती दाक्षिणात्य चित्रपटात रमत असल्याचे दाखवण्यात येते.

एका मुलाखतीदरम्यान श्रुति असं म्हणाली की, दाक्षिणात्य चित्रपटात महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्याय करण्यात येतो. इथे पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी भाव मिळतो. तसेच पुरुषांना जास्त विचारण्यात येते. आजही जगामध्ये महिलांवर अनेक अन्याय होत असतात. महिलांना त्यांच्या हक्कासाठी झगडावे लागते. महिलांना मोठे रॅली काढावे लागतात. त्यानंतरच त्यांना न्याय भेटतो.

असे देखील ती म्हणाली. श्रुती हसनने हिंदी चित्रपटात मोजके चित्रपट केले आहेत. मात्र, असे असले तरी तिची अभिनयाची चुणूक सर्वांना दिसली आहे. दिसायला अतिशय सुंदर अशी अभिनेत्री आहे श्रुती हसन. आगामी काळात आपल्याकडे काही चित्रपट असल्याचे तिने आवर्जून सांगितले आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral