‘ऐश्वर्या राय’ च्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन, बुडाली शोक सागरात..

‘ऐश्वर्या राय’ च्या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन, बुडाली शोक सागरात..

बॉलीवूडमध्ये ऐश्वर्या राय हिचे वजन हे खूप मोठे आहे. ऐश्वर्या राय हिने आपल्या स्वतःच्या जीवावर बॉलीवूडमध्ये आपले करियर सावरले आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक चित्रपटातून काम केले आहे. आओ प्यार करे हा सुरुवातीच्या काळातला चित्रपट प्रचंड गाजला होता.

बॉबी देओल सोबत तिने काम केले होते. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. मात्र, ऐश्वर्या राय हिच्या बाबतीत आता एक दुःखद घटना घडली आहे. ऐश्वर्या रायच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. आम्ही आपल्याला याबद्दलच माहिती देणार आहोत. ऐश्वर्या राय हिने बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपटात काम केले आहे.

सलमान खान सोबत तिने हम दिल दे चुके सनम या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट राहिला. या चित्रपटातील सगळेच गाणे हे लोकप्रिय ठरले होते. संजय लीला भन्साळी यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. विशेष करून अजय देवगन याची भूमिका खूपच आवडली होती.

मात्र, या चित्रपटात सलमान खान आणि ऐश्वर्या यांची जोडी अशी हिट झाली की, त्यानंतर या दोघांचे प्रेम प्रकरण घट्ट झाले. सलमान खान ऐश्वर्या राय साठी वेडा पिसा झाला. त्यानंतर तिच्यासाठी त्याने अनेक जणांशी भांडण केले. यामध्ये विवेक ओबेरॉय याचाही समावेश होता. विवेक याला तर त्याने जाहीरपणे धमकी दिली होती.

त्यानंतर ऐश्वर्या रायच्या घरासमोर त्याने दारू पिऊन धिंगाणा देखील घातला होता, असे असताना ऐश्वर्या राय हिने सलमान खान सोबतच नाते तोडून आता बच्चन घराण्याची सून बनण्याचा मान मिळवला आहे. अभिषेक बच्चन याच्यासोबत तिने काही वर्षांपूर्वी लग्न केले असून या दोघांना आता एक मुलगी असून तिचे नाव आराध्या बच्चन आहे.

लग्नानंतर ऐश्वर्या राय रितिक रोशन याच्यासोबत चुंबन दृश्य दिल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. त्यानंतर तिने रणबिर कपूर याच्यासोबत देखील हे मुश्किल या चित्रपटात हॉट सीन दिला होता. त्यामुळे देखील तिची चर्चा झाली. 2016 मध्ये ऐश्वर्या राय हिने आलेल्या सरबजीत चित्रपटात त्याची बहीण दलवीर कौरची भूमिका साकारली होती.

ही कथा सत्य घटनेवर आधारित होती आणि हा चित्रपट प्रचंड प्रेक्षकांना आवडला होता. पाकिस्तानच्या जेलमध्ये सरजीत याचा मृत्यू झाला होता. सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या राय हिने अतिशय जबरदस्त अशी भूमिका साकारली होती. रणदीप हुडा याने सरबजीत ही भूमिका साकारली होती.

मात्र रणदीप हुडा याचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये त्याने दलवीर कौर यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे. या फोटोवर ऐश्वर्या राय हिने देखील दुःख व्यक्त केले आहे. अशा प्रकारे ऐश्वर्या राय ही दलवीर कौर यांच्या निधनानंतर खूपच दुःखी झाली आहे.

ऐश्वर्या कौर कुटुंबियांची भेट घेणार आहे की नाही याबाबत अद्याप काही मिळू शकली नाही.

Team Hou De Viral