ऐश्वर्याने या अभिनेत्यासोबत केला होता लीपलॉक सीन, सुनेच्या या सीनमुळे नाराज होऊन बच्चन फॅमिलीने उचलले होते असले पाऊल

ऐश्वर्याने या अभिनेत्यासोबत केला होता लीपलॉक सीन, सुनेच्या या सीनमुळे नाराज होऊन बच्चन फॅमिलीने उचलले होते असले पाऊल

आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड मधील प्रसिद्ध घराण्यातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक किस्सा सांगणार आहोत. हा किस्सा आहे 2006 मध्ये यशराज यांच्या धूम 2 या चित्रपटामधील त्यामध्ये ऐश्वर्या आणि हृतिक यांचा किसींग सीन होता.तुमच्या माहिती साठी की त्यावेळेस या सीनच्या खूप चर्चा झाल्या होत्या.

ऐश्वर्याने एका मूलखतीमध्ये सांगितले की या सीन नंतर ती खूप अडचणीत सापडली होती आणि एवढेच नाही तर काही लोकांनी तिला लीगल नोटीस देखील पाठवली होती.आणि हा काळ तेव्हाचा आहे जेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्याच लग्न झालं होतं.त्यामुळे बच्चन कुटुंब या सीनमुळे खूप नाराज झाले होते.

ऐश्वर्याने एका फॅशन मॅगझीनला मूलाखतीमध्ये सांगितले होते की या सीनमुळे खूप काही सहन करावे लागले होते.तिने सांगितले की हॉलिवूड मधील कितीतरी चित्रपटाला नकार दिला होता कारण पडद्यावर फिजिकल सीन देण्यास ऐश्वर्या तयार नव्हती.

तिने सांगितले होते की मला माहिती आहे की माझे फॅन्स देखील याने नाखूष होतील. नंतर तिने विचार केला तिला हे करावंच लागेल तर मग आधी बॉलीवूडमध्ये करून पाहते. कारण तिला पाहायचं होत तिला जे वाटत ते खरं आहे का आणि शेवट तेच झालं तिला ज्याची भीती वाटत होती.

ऐश्वर्याने सांगितले की मी या चित्रपटात एक विशेष सीन केला होता त्यामुळे देशातील खूप लोकांनी लीगल नोटीस पाठवल्या होत्या. नोटीस मध्ये असे होते की तुम्ही एक आयकॉनिक आहात, तुम्ही आमच्या मुलींसाठी एक उदाहरण आहात,तुम्ही तुमच्या आयुष्याला एक उदाहरण द्यावं अस घडवलं आहे. या सीनमुळे आम्ही नाराज झालो आहोत तुम्ही असे का केले

तुमच्या माहितीसाठी ऐश्वर्या एक अशी अभिनेत्री आहे तिचे खूप फॅन्स तिला एक आदर्श मानतात. सर्वसाधारण तुम्ही अनेक अभिनेत्र्यांना अभिनेत्यासोबत लीपलॉक सीन देताना पाहिले असेल.पण ऐश्वर्यासाठी हे सर्व काही सोपे नव्हतं. तस तर ऐश्वर्या अश्या खूप साऱ्या विवादापासून स्वतःला लांब ठेवत असते.

पण त्या सीनमूळे तिला खूप यातना सहन कराव्या लागल्या. सूत्रांच्या माहितीनुसार हृतिक आणि ऐश्वर्याच्या या सीन नंतर अभिषेकने हृतिक सोबत बोलणं करायचं देखील सोडून दिले.कारण त्यावेळेस ऐश्वर्याच अभिषेकबरोबर लग्न झाले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral