आमिर खानने ऐश्वर्या राय सोबत केले असे काही धक्कादायक, की त्यानंतर ऐश्वर्याने केला सोबत काम न करण्याचा निश्चय..!

मिस्टर परफेक्ट ऑफ बॉलिवूड म्हणून ओळखला जाणारा आमिर खानदेखील वादाच्या भोवऱ्यात आलेला आहे. सलमान खान असो की शाहरुख खान, देघांसोबत आमिरचे नाव देखील येते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आमिर खानने ऐश्वर्या रायसोबत असे काहीतरी केले होते की, त्यानंतर ऐश्वर्याने आमीर खानबरोबर कधीच चित्रपट केला नव्हता.
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आता बच्चन कुटुंबाची सून आहे. ऐश्वर्या रॉयबद्दल बोलाल तर ती आतापर्यंतची सर्वात सुंदर अभिनेत्री आहे. मिस्टर परफेक्ट आमिर खानने 90 च्या दशकातील जवळपास सर्व अभिनेत्रींसोबत काम केले होते पण ऐश्वर्या रॉयसोबत कधीही त्याची जोडी बनू शकली नाही.
आमिर खानविषयी बोलताना आमिरला सर्व अभिनेत्रींबरोबर विनोद करण्याची सवय अगोदरपासूनच होती. मिळालेल्या माहितीनुसार, आमिरने जूही चावलाच्या हातात थुंकले होते. त्यानंतर जुहीने बरीच वर्षे आमिर खानबरोबर काम केले नाही, आमीरने माधुरी दीक्षितशी एक विनोदही केला होता, ज्यामुळे अभिनेत्री माधुरीला राग आला आणि नंतर सॉरी बोलल्यानंतर तिने आमीरला क्षमा केले.
आमिरच्या या सवयीबद्दल बऱ्याच अभिनेत्रींनी सांगितले की, आमिरला सेट्सवर प्रॅंक करण्याची सवय आहे. आमिरने एकदा ऐश्वर्याबरोबर देखील प्रॅंक केला होता जो तीला आवडला नाव्हता. ती म्हणाली देखील होती की, आमिरची माझी चेष्टा करू नकोस. यानंतरही आमिर सहमत झाला नाही आणि तो विनोद करत राहिला.
ऐश्वर्याने रागाने त्याच्याबरोबर चित्रपटात काम करणार नाही असे ठरवले. तथापि, त्यानंतर हे दोघेही पेप्सीच्या जाहिरातीमध्ये एकत्र दिसले होते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.