जेव्हा ऐश्वर्या बद्दल दिली होती इम्रान हाश्मीने असली घाण कमेंट, ऐश्वर्याने चिडून दिले असे जबरदस्त उत्तर

जेव्हा ऐश्वर्या बद्दल दिली होती इम्रान हाश्मीने असली घाण कमेंट, ऐश्वर्याने चिडून दिले असे जबरदस्त उत्तर

ऐश्वर्या राय ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. कारकीर्दीत तिने अनेक वादांचा सामना केला आहे. ऐश्वर्याबद्दल इंडस्ट्रीत कित्येक अभिनेत्रींनी कठोर भाष्य केले आहे. अशीच एक प्रतिक्रिया ऐश्वर्या बद्दल मुलाखतीदरम्यान इमरान हाश्मी यांनी केली होती. ज्यामुळे अभिनेत्री ऐश्वर्या खूप चिडली होती.

त्याला प्रत्युत्तर म्हणून ऐश्वर्याने इम्रानच्या या टिप्पणीला आयुष्यातील सर्वात वाईट बोल सुनावले होते. आणि त्याच बरोबर इमरान हाश्मीचे नाव ऐकून तिने एक चित्रपट देखील सोडला होता. तर मग जाणून घेऊया इम्रान ऐश्वर्याविषयी असे काय बोलला होता की तिला खूप राग आला होता आणि या कमेंटमुळे तिने इम्रानबरोबर चित्रपट करण्यास नकारही दिला होता.

मीडिया रिपोर्टनुसार इम्रान हाश्मी कॉफी विथ करण या शो च्या फायर राऊंड मध्ये पोहचला होता जिथे एका प्रश्नाचे उत्तर देताना इम्रानने ऐश्वर्याला प्लास्टिक असे म्हटले होते. जेव्हा ही गोष्ट ऐश्वर्याच्या कानांपर्यंत पोहोचली तेव्हा तिला फार राग आला.

इम्रानच्या या टिप्पणीला उलट उत्तर देताना ऐश्वर्याने एका मुलाखतीत सांगितले की तिच्या आयुष्यातील ही सर्वात वाईट टिप्पणी होती. 2017 मध्ये ऐश्वर्या राय ला बादशाह या चित्रपटात कास्ट केलं होत. परंतु ऐश्वर्याला हे समजताच या चित्रपटात दिलजित दोसांझच्या जागी इम्रान हाश्मीने जागा घेतली गेली आहे, असे कळल्यावर तिने बादशाह हा चित्रपट करण्यास नकार दिला.

जर बातमीवर पूर्ण विश्वास ठेवला तर या चित्रपटात मेकर्सने ऐश्वर्याच्या जागी नंतर मग ईशा गुप्ताला कास्ट केले. तुमच्या माहितीसाठी की सोनम कपूरने एकदा ऐश्वर्या रायला अंटी म्हटले होते. ज्यामुळे बरीच खळबळ उडाली. मात्र, नंतर तिने आपल्या वडिलांसोबत काम केलेले आहे असे स्पष्टीकरण दिले. म्हणून तिने ऐश्वर्याला अंटी आशा शब्दांनी संबोधित केले होते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral