जेव्हा काहीही विचार न करता ‘या’ अभिनेत्याने ऐश्वर्याबद्दल केली होती खालच्या भाषेत टिपण्णी, भडकून ऐश्वर्या म्हणाली होती..

खूप काळ चित्रपटापासून लांब राहिलेल्या इमरान हाशमी बद्दल एक बातमी आली की तो सलमान खानच्या सुपरहिट फ्रेंचाइजी टायगर च्या तिसऱ्या सिरीज मध्ये खलनायकाची भूमिका करणार आहे.या चित्रपटात खलनायकाची भूमिका वरून सोशल मीडिया वर इमरान खानचे खूप किस्से व्हायरल होत आहेत.
इमरान आणि ऐश्वर्या यांच्या वादाची सुरवात करण जोहर च्या कॉफी विथ करण या शो पासून झाली.रॅपिड फायर राउंड मध्ये करण एक एक नाव घेत होते ज्यामुळे इमरान ला सगळ्यात पाहिले जी गोष्ट लक्षात येईल त्याने ती बोलायची.जेव्हा करण ऐश्वर्या बोलला तेव्हा इमरान प्लॅस्टिक अस बोलला.
इमरान च्या अश्या उत्तरामुळे हा विषय खूप चर्चेचा झाला होता.जेव्हा ऐश्वर्याला ही गोष्ट माहिती झाली तेव्हा ती खूप नाराज झाली होती. बातमीनुसार तर असेही आहे की जेव्हा ऐश्वर्याला बादशाहो या चित्रपटाची ऑफर मिळाली तेव्हा तिने हा चित्रपट नाकारला कारण या चित्रपटात इमरान देखील होता.
पण या सर्व प्रकारानंतर इमरानने त्याच्या या वक्तव्य वर ऐश्वर्याची माफी मागितली आणि बोलला की हैम्पर जिंकण्यासाठी जे तोंडात येईल ते बोलून गेलो होतो. पण हा वाद इथेच संपला नव्हता.एका फॅशन मॅगझीन मध्ये दिली गेलेल्या मूलखतीमध्ये ऐश्वर्या सोबत जेव्हा रॅपिड फायर राऊंड खेळला गेला तेव्हा तिने सांगितले की तिच्या आयुष्यातील सर्वात खराब कमेंट प्लॅस्टिक हीच होती.
इमरान आज ज्या सिरीयल किसर नावाने प्रसिद्ध आहे.वास्तव मध्ये इमरान सिरीयल किसर बनण्याची इच्छा पण नव्हती.ही गोष्ट स्वतः इमरानने एका मूलखतीमध्ये सांगितली होती. सिरीयल किसर या टॅग मुळे स्वतः कमरान देखील नाखूष आहे. ऍक्टर च नाही स्वतः इमरानच्या पत्नीला देखील त्याचा किस आवडत नाही.
त्याला किस करताना पाहून ती नाराज होती.या गोष्टीचा खुलासा स्वतः इमरानने केला आहे. इमरानने सांगितले होते की प्रत्येक एका चित्रपटानंतर व प्रत्येक एका किसिंग सीन नंतर तो पत्नीला एक बॅग घेऊन देतो.तिचे एक कपाट पूर्ण बॅगने भरले आहे.इमरान आणि पत्नी परवीन साहनी यांच्या लग्नाला आता 14 वर्ष झाले आहेत.दोघांना एक मुलगा आहे जो कॅन्सरपीडित होता.
मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.