सासू जया बच्चन ऐश्वर्याला बोलली असे काही ते ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात आले पाणी, सगळ्यांसमोर बोलली असे काही…

सासू जया बच्चन ऐश्वर्याला बोलली असे काही ते ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात आले पाणी, सगळ्यांसमोर बोलली असे काही…

बॉलिवूडमधल्या सासू-सूनच्या बाबतीत जेव्हा काही बोलले जाते तेव्हा सर्वात पहिल्यांदा जया बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे नाव घेतले जाते. सासू सुनाची ही जोडी खूप फेमस आणि कमालीची आहे. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी 2007 साली लग्न केले होते. तेव्हापासून ऐश्वर्या आपल्या विवाहित जीवनाचा परिपूर्ण आनंद घेत आहे.

अलीकडे जया बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. परंतु या सर्व केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले. अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ऐश्वर्या जया बच्चनचे बोलणे ऐकून रडताना दिसत आहे.

ऐश्वर्या बर्‍याचदा कोणत्याही कार्यक्रमात आपल्या कुटूंबियांसोबत दिसली आहे. ऐश्वर्या राय लग्नानंतर बच्चन कुटुंबात पूर्णपणे मिसळली आहे. जया बच्चन स्वत: ही बाब मान्य करतात. पण जया बच्चन यांनी एकदा ऐश्वर्याला असे काही सांगितले की ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

वास्तविक हा व्हिडिओ व्हायरल होत आहे 2007 सालचा. जेव्हा ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून होणार होती. या व्हिडिओमध्ये जया बच्चन बच्चन कुटुंबात ऐश्वर्याचे स्वागत करत आहेत आणि यावेळी ऐश्वर्या खूप भावनिक दिसत आहेत. व्हिडिओमध्ये ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत बसली असून जया बच्चन बर्‍याच लोकांना संबोधित करत आहेत.

दरम्यान, जया बच्चन अशी घोषणा करत होती की ऐश्वर्या आता बच्चन कुटुंबातील एक भाग होणार आहे.व्हिडिओमध्ये जया बच्चन म्हणते, ‘आज मी एका सुंदर मुलीची सासू होणार आहे. अशी मुलगी जिचा जगभर अभिमान आहे, आदर आहे आणि जिचे सुंदर स्मितहास्य आहे. आपले या कुटुंबात स्वागत आहे.

एकमेकींवर प्रेम असणारा जया आणि ऐश्वर्या बॉन्डिंगचा हा गोंडस व्हिडिओ आजकाल सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यांच्या चाहत्यांनाही हा व्हिडिओ खूप आवडला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण बॉलीवूडमध्ये बच्चन कुटुंब सर्वात आनंदी कुटुंब आहे.

संपूर्ण कुटुंब नेहमी एकत्र दिसतात. त्याचवेळी जया आणि ऐश्वर्या यांच्यात भांडणाचाच्या बातम्याही बर्‍याचदा समोर आल्या पण या सर्व बातम्या पोकळ असल्याचे सिद्ध झाले. अमिताभ बच्चनही आपल्या फॅमिलीबरोबर बरेच फोटो शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना संपूर्ण बच्चन कुटुंबीय खूप आवडते.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral