बॉलिवूड मधून अचानक गायब झाली होती सलमान ची ती अभिनेत्री, स्तनाची साईज वाढवली म्हणून झाली होती टीका

बॉलिवूड मधून अचानक गायब झाली होती सलमान ची ती अभिनेत्री, स्तनाची साईज वाढवली म्हणून झाली होती टीका

दिग्दर्शक इम्तियाज अली चा ‘सोचा ना था’ या चित्रपटाने 16 वर्ष पूर्ण केले आहे.हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला होता.यामध्ये आयशा टाकीया आणि अभय देओल मुख्य भूमिकेत होते.अभयचा हा डेब्यु चित्रपट होता व आयशाने या पूर्वी 2004 मध्ये टारझन द वंडर कार या चित्रपटाने सुरवात केली होती.

गोल मसूम चेहरा,गोड हास्य आणि मोठे केस या सर्व गोष्टीने आयशाने लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले.पण आज पाहिले तर तिला ओळखणे देखील खूप कठीण होत आहे. आयशाने सलमान खान,शाहीद कपूर,संजय दत्त,अजय देवगण,जॉन अब्राहम, अक्षय कुमार, या सारख्या दिग्गज अभिनेत्याबरोबर काम करून बॉलीवूडमध्ये यश प्राप्त केले होते.

आयशाने 2004 मध्ये चित्रपट टारझन द वंडर कार मधून चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकले होते.त्यानंतर तिने दिल मांगे मोर,सोचा ना था, डोर, कैश, संडे,दे ताली, वॉन्टेड, पाठशाळा, या सारख्या चित्रपटात काम केले होत. ती शेवटची 2011 मध्ये आलेला चित्रपट ‘मोड’ मध्ये दिसली होती. आयशाचे वडील गुजराती आणि आई मुस्लिम आहे.

तिने 2009 मध्ये फरहान आजमी सोबत लग्न केले व आता दोघांचा एक मुलगा आहे. आयशाने कधीच या गोष्टीचा स्वीकार केला नाही की तिने ब्रे स्ट ट्रान्सप्लांट केलं आहे. पण तिच्या अचानक बदलेल्या शरीरकतेतून नेहमी बातम्या येतात की तिने ब्रे स्ट ट्रान्सप्लांट करून ब्रे स्टची साईज वाढवली आहे.

एवढेच नाही तर काही काळापूर्वी ती एका कार्यक्रम मध्ये गेली होती तेव्हा तिचा बदललेला लूक पाहून बातम्या आल्या होत्या की तिने ओठांची देखील सर्जरी केली आहे. पण अत्ता मध्ये झालेल्या एका मूलखतीमध्ये तिच्या ओठांच्या सर्जरी बाबत ज्या बातम्या आल्या होत्या त्या सगळ्या खोट्या असल्याचे तिने सांगितले आहे.

मी प्लास्टिक सर्जरी केली नव्हती हा फोटो फोटोशॉप मधील आहे.माझा चेहरा छोटा आहे पण यामध्ये तो मोठा दिसत आहे.बातमीनुसार प्लास्टिक सर्जरी मुळे तिचा चेहरा असा दिसत आहे.आता तिला ओळखणे देखील अवघड झालेलं आहे. ‘डोर’ चित्रपटानंतर आयशाला खूप कमी चित्रपट मिळाले आहेत.

कारण ती चित्रपटात बो ल्ड सीन देण्याबाबत विरोधात असते.तीला चित्रपटात फक्त अर्थपूर्ण अभिनय करावं वाटतो. तिने तिच्या स्वखुशीने तिचे बॉलीवूड करिअर सोडले आहे व ती आता तिच्या पतीसोबत त्याच्या बिझनेस मध्ये मदत करत आहे.गोआ मध्ये बुटीक हॉटेल डिझाइनिंग च काम आयशाच सांभाळत आहे.

Team Hou De Viral