‘पावनखिंड’ चित्रप मधल्या बाजी प्रभू म्हणजेच अभिनेता अजय पुरकर यांची मुलगी दिसायला आहे खूप सुंदर, पहा फोटो

‘पावनखिंड’ चित्रप मधल्या बाजी प्रभू म्हणजेच अभिनेता अजय पुरकर यांची मुलगी दिसायला आहे खूप सुंदर, पहा फोटो

सोशल मीडियावर सध्या एखादा अभिनेता हिट झाला की त्याचे कुटुंबीय, नातेवाईक मुलगा, मुलगी हे काय करतात, याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. आज आम्ही आपल्याला एका अभिनेत्याच्या मुलीबद्दल अशीच माहिती सांगणार आहोत. या अभिनेत्याचे नाव अजय पूरकर असे आहे.

अजय पूरकर यांना आपण अनेक चित्रपट मालिकामध्ये पाहिले आहे. काही महिन्यापूर्वी अजय पुरकर यांचा पावनखिंड हा चित्रपट छोट्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामुळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका ही अतिशय जबरदस्त साकारली. पावनखिंड चित्रपटाचे दिग्दर्शन दिगपाल लंजेकर यांनी केले आहे.

सध्या ते शिवाजी महाराजांवर जवळपास आठ चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यातलाच पावनखिंड, शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पावनखिंड चित्रपटामध्ये आपण अनेक कलाकारांना पाहिले. चिन्मय मांडलेकर यांनी या चित्रपटामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका केली, तर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर याने साकारली तर अंकित मोहन हादेखील या चित्रपटात दिसला आहे.

त्याने अतिशय जबरदस्त काम केले आहे. प्राजक्ता माळी हिने या चित्रपटामध्ये छान काम केले होते, तर मृणाल कुलकर्णी यांनी नेहमीप्रमाणे जिजाऊ यांची भूमिका अतिशय जबरदस्त रित्या साकारली आहे, दीगपाल लांजेकर यांनी यादीदेखील फर्जंद फत्ते शिकस्त यासारखे चित्रपट केला होते.

फर्जंद, फतेशिकस, पावनखिंड आणि शेर शिवराज या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवली आहेत. पावनखिंड चित्रपटात अजय पुरकर यांनी अतिशय जबरदस्त रित्या काम केले आहे. सध्या सोशल मीडियावर एक नवीनच ट्रेंड आला आहे. एखादा अभिनेता हा हिट झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय हे काय करतात, त्यांचा मुलगा, मुलगी हे काय करतात, हे जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते.

त्याप्रमाणे मग सोशल मीडियावर असे व्हिडीओ देखील खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. आता अजय पुरकर यांच्या मुलीबाबत सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट धुमाकूळ घालताना दिसत आहे. अजय पुरकर यांची मुलगी काय करते, याबाबत अनेकांनी वेगवेगळी माहिती दिली आहे. अजय पूरकर हे अतिशय कुटुंबवत्सल व्यक्ती आहेत.आपल्या कुटुंबासाठी ते खूप वेळ देत असतात, तर अजय पुरकर यांचे मुली सोबतचे फोटो नुसते सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. या फोटोमध्ये आपल्या मुलीसोबत अतिशय उत्साही दिसत आहेत. अजय पुरकर यांची मुलगी सध्या नेमकी काय करते, याबाबत माहिती मिळाली नाही. मात्र, त्यांचे मुलीसोबत नाते हे खूप वेगळे आहे, असे सांगण्यात आले आहे.

Team Hou De Viral