45 वयाच्या ‘अमिषा पटेल’ च्या बो ल्ड फोटोंनी घातलाय धुमाकूळ, बिकीनीले फोटो पाहून थक्क व्हाल…

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल सध्या तिच्या आगामी ‘गदर 2’ चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बऱ्याच दिवसांपासून ही अभिनेत्री कोणत्याही चित्रपटात दिसलेली नाही. ही अभिनेत्री अनेक चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
गेल्या काही दिवसांपासून ही अभिनेत्री इतकी बो : ल्ड झाली आहे की तिचा प्रत्येक अवतार पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. दररोज ही अभिनेत्री स्वतःच्या बो : ल्ड नेसचे रेकॉर्ड मोडत असल्याचे दिसते. अमिषा जवळपास दररोज तिचे व्हिडिओ किंवा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. त्यामुळे तिच्या फॉलोअर्समध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आता पुन्हा एकदा अमिषाच्या नव्या लूकने सगळ्यांच्याच होश उडाले आहेत. अभिनेत्रीने टू पीसमध्ये बो : ल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. यामध्ये ती बि: किनी लूकमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने यूएस फ्लॅग प्रिंट असलेली बिकि: नी घातली आहे.
अमिषाने बिकिनीसोबत पांढऱ्या रंगाची लो-कंबर शॉर्ट्सही घातली आहे. यासोबत तिने कानात सोन्याचे झुमके घातले आहेत. पांढरा सनग्लासेस आणि मोकळे केस तिने असा तिचा लूक पूर्ण केला आहे. अमिषा या ड्रेस मध्ये खूपच हॉ : ट दिसत आहे.
तिला पाहून तिचे वय 45 वर्षे झाले असा अंदाज कोणीही लावू शकत नाही. तिने तिची फिगर अशा प्रकारे जपली आहे की आजही ती बॉलीवूडच्या तरुण अभिनेत्रीला टक्कर देत आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट गदर 2 पुढील वर्षी म्हणजेच 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.