‘तारक मेहता..’ मध्ये वयोवृद्ध दिसणाऱ्या बापूजीची रियल लाईफ पत्नी दिसायला आहे खूपच हॉट आणि सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

‘तारक मेहता..’ मध्ये वयोवृद्ध दिसणाऱ्या बापूजीची रियल लाईफ पत्नी दिसायला आहे खूपच हॉट आणि सुंदर, फोटो पाहून विश्वास बसणार नाही

आपणा सर्वानाच तारक मेहता का उलटा चश्मा हा शो माहितीच असेल. ही मालिका बर्‍याच वर्षांपासून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेने विनोद क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या सिरीयलची प्रत्येक पात्रं आगळीवेगळी आहेत. त्यातील प्रत्येक पात्राचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे.

मालिकांमधील प्रत्येक पात्र आपल्याला हसवत राहते. परंतु असे एक पात्र आहे जे नेहमीच अडचणींमध्ये गुंतलेले असते आणि त्याला संकटात पाहून आपण आपल्या हशावर नियंत्रण ठेवू शकत नाही. होय, आम्ही जेठालाल बद्दल बोलत आहोत. जेठालाल आणि संकट यांचे नाते खूपच जवळचे आहे. पण मालिकेत एक व्यक्ती अशी आहे ज्याला जेठालाल सर्वात जास्त घाबरतो आणि त्यांचा सर्वात जास्त आदर देखील करतो.

यात त्यांच्या वडिलांचे नाव चंपकलाल जयंतीलाल गढा असे आहे. सीरियलमध्ये प्रत्येकजण त्यांना चंपक चाचा म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की चंपक चाचाची भूमिका साकारणारा अभिनेता अमित भट्ट फार म्हातारा नाहीये, खऱ्या आयुष्यार खूप तरुण आहे. तुम्हाला कदाचित याची जाणीव असेलच.

जेठालालच्या वडिलांची भूमिका साकारणारा अमित भट्ट खऱ्या आयुष्यात खूप तरूण आणि डॅशिंग आहे. आणि चंपक चाचाची बायको त्याच्यापेक्षाही जास्त तरुण आणि सुंदर आहे.चंपक चाचा यांची पत्नी इतकी दिसायला सुंदर आहे की तिला पाहिल्यावर तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही की असे पात्र चरित्र साकारणाऱ्या वयस्क चंपकचाचाची पत्नी इतकी हॉट आणि मोहक असू शकते.

तिचे सौंदर्य एखाद्या अभिनेत्रीपेक्षा काय कमी नाहीये. ती दिसण्यात खूपच सुंदर आहे. आज आम्ही तुम्हाला अमित भट्ट उर्फ चंपक चाचा यांच्या सुंदर पत्नीचिंबओळख करून देणार आहोत. तिचे फोटो पाहिल्यानंतर आम्हाला खात्री आहे की आपणही तिच्या प्रेमात वेडे व्हाल. अमित भट्ट यांची पत्नी इतकी सुंदर आहे की ती तिच्या सौंदर्याच्या जोरावर ती कोणत्याही मॉडेलला मात देऊ शकते. सीरियलमध्ये चंपक चाचाच्या पत्नीला कुणी पाहिले नाही, परंतु बायकोला खऱ्या आयुष्यात पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

तर आज आम्ही तुमच्यासाठी अमित भट्ट यांच्या पत्नीची काही खास छायाचित्रे घेऊन आलो आहोत. मालिकेत वयोवृद्ध दिसणारे चंपक काका फक्त 43 वर्षांचे आहेत. त्यांना दोन जुळ्या मुले देखील आहेत. अमित गेल्या 16 वर्षांपासून थिएटरशी संबंधित आहे आणि अनेक हिंदी आणि गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

‘तारक मेहता का उलटा चश्मा’ वर्ष 2008 मध्ये सुरू झाले होते. या मालिकाच्या दिग्दर्शकाचे नाव हर्षद जोशी असे आहे. गेल्या 13 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आतापर्यंत या मालिकेचे 2,500 हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतीय दूरदर्शनच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात जास्त दिवस चालणारी मालिका आहे.

मित्रांनो हे आर्टिकल तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team Hou De Viral