अमृता खानविलकर इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासुबाई, पाहा सुंदर फोटो

अमृता खानविलकर इतक्याच दिसायला सुंदर आहेत तिच्या सासुबाई, पाहा सुंदर फोटो

अमृता खानविलकर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे नाव आहे. अमृता खानविलकर हिने अनेक मालिका, चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये देखील काम केलेले आहे. अमृता खानविलकर हिने नटरंग या चित्रपटात अप्सरा आली. या गाण्यावर जबरदस्त नृत्य केले.

त्यानंतर तिला प्रचंड ओळख मिळाली. बॉलीवूड मधून देखील मागणी आली. अमृता हिने काही वर्षांपूर्वीच लग्न केले आहेत. इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज या शोच्या सेटवर अमृता आणि हिमांशू एकमेकांना भेटले होते त्यावेळेस या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची चर्चा होती मनसु हा पंजाबी आहे तर अमृता खानविलकर ही मराठी आहे.

या दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम असल्याचे सांगण्यात येते याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर हे दोघेही एकमेकांचे खूप फोटो शेअर करत असतात ते माणूस व्हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो अति हिमांशू सह अमृता हिने डान्स रिअलिटी शो नच बलिये नच बलिया सोच विजेतेपद देखील या जोडीने मिळवले होते.

24 जानेवारी 2015 रोजी अमृता खानविलकर येणे माहीम आणि स्वतः सोबत लग्न केले लग्न आणि जवळजवळ हे दोघेही नऊ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते असे सांगण्यात येते अमृत आहे अनेक मराठी मालिका व चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अमृता खानविलकर ही कामानिमित्त मुंबई किंवा पुण्यामध्ये वास्तव्यात असते तर तिचा पती हा दिल्लीत राहतो असे सांगण्यात येते.

कारण त्याला दिल्लीमध्ये देखील भरपूर काम असते असे असले तरी या दोघांची बाँडिंग खूप चांगल्या प्रकारे आहे. अमृता खानविलकर यांनी काही वर्षांपूर्वी नटरंग या चित्रपटात काम केले होते नटरंग चित्रपटातील छोटी भूमिका अप्सरा आली या गाण्यावर तिने जबरदस्त असे नृत्य केले होते. आता अमृता खानविलकर हिचे नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत सासू दिसत आहे.

अमृता खानविलकर प्रमाणेच तिची सासू अतिशय ग्लॅमरस अशी आहे. अमृता खानविलकरच्या सासूचे नाव कळू शकले नसले तरी सोशल मीडियावर आपल्या सासूसोबतचे फोटो ती नेहमी शेअर करताना दिसत असते. अमृता हिने मुख्य सांगितले की, माझ्या सासू सोबत माझे नाते हे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे.

पारंपारिक सासू-सासरे असतात त्याप्रमाणे माझी सासू अजिबात नाही, असेही ती म्हणाली आपल्याला अमृताची सासू कशी वाटली आम्हाला कमेंट नक्की सांगा.

Team Hou De Viral